जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

मायक्रोब्लॉगिंग साइट Twitter च्या CEO पदी भारतीय पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा भारतातील टॅलेंटची चर्चा सुरू आहे. Google, Microsoft, Adobe, IBM यासारख्या अमेरिकन कंपन्या भारतीय व्यक्तींकडून चालवल्या जात आहेत.

01
News18 Lokmat

ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी CEO पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय पराग अग्रवाल यांची CEO पदी नियुक्ती झाली. IIT Bombay आणि स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलेले पराग अग्रवाल 2011 पासून ट्विटरमध्ये काम करत आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

Google - Sundar Pichai सुंदर पिचाई Google चे प्रमुख असून त्यांनी गुगल टूलबार लाइक्स, क्रोम डेव्हलपमेंट आणि गुगल ब्राउजरवर काम केलं आहे. 2012 मध्ये ते प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे सिनियर VP बनले. त्यानंतर दोन वर्षांनी ते Google आणि Android स्मार्टफोन OS चे प्रोडक्ट चीफ बनले.

जाहिरात
03
News18 Lokmat

Microsoft - Satya Nadella सत्या नडेला भारतीय अमेरिकी बिजनेस एक्झिक्यूटिव्ह आहेत. नडेला 2014 मध्ये Microsoft चे CEO झाले. 2019 मध्ये त्यांना फायनेंशियल टाइम्स पर्सन ऑफ द ईयरचा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय त्यांना ग्लोबल इंडियन बिजनेस आयकॉननेही सन्मानित करण्यात आलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

IBM - Arvind Krishna अमेरिकेतील मोठी कंपनी इंटरनॅशनल बिजनेस मशीन्स IBM मध्ये भारतीय अरविंद कृष्णा नवे CEO आहेत. CEO बनण्याआधी 57 वर्षांचे अरविंद क्वाउड आणि कॉग्निटिव सॉफ्टवेअरसाठी IBM मध्ये सिनियर VP पदावर काम पाहत होते. त्यांनी 1990 मध्ये IBM कंपनीत काम सुरू केलं होतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

Adobe - Shantanu Narayen शांतनु नारायण डिसेंबर 2007 पासून Adobe Inc. चे CEO आहेत. त्याआधी 2005 पासून कंपनीचे अध्यक्ष होते. यावर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले होते, त्यावेळी शांतनु यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन गुंतवणुकीसंबंधी मुद्द्यांवर चर्चा केली होती.

जाहिरात
06
News18 Lokmat

VMWare - Raghu Raghuraman रघु रघुराम 2003 मध्ये VMWare मध्ये सामिल झाले होते. ते आता कंपनीचे CEO आहेत. रघुराम यांनी व्हार्टन स्कूल ऑफ बिजनेसमधून MBA आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मुंबईतून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

Jayshree Ullal - Arista Networks जयश्री उलाल 2008 मध्ये Arista Networks च्या CEO बनल्या. जयश्री यांच्या नेतृत्वाखाली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये Arista ने आपला IPO आणला होता.

जाहिरात
08
News18 Lokmat

Mastercard - Ajaypal Singh Banga अजय बंगा मागील 10 वर्षांपासून मास्टरकार्डचे CEO आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

    ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी CEO पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय पराग अग्रवाल यांची CEO पदी नियुक्ती झाली. IIT Bombay आणि स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलेले पराग अग्रवाल 2011 पासून ट्विटरमध्ये काम करत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

    Google - Sundar Pichai सुंदर पिचाई Google चे प्रमुख असून त्यांनी गुगल टूलबार लाइक्स, क्रोम डेव्हलपमेंट आणि गुगल ब्राउजरवर काम केलं आहे. 2012 मध्ये ते प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे सिनियर VP बनले. त्यानंतर दोन वर्षांनी ते Google आणि Android स्मार्टफोन OS चे प्रोडक्ट चीफ बनले.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

    Microsoft - Satya Nadella सत्या नडेला भारतीय अमेरिकी बिजनेस एक्झिक्यूटिव्ह आहेत. नडेला 2014 मध्ये Microsoft चे CEO झाले. 2019 मध्ये त्यांना फायनेंशियल टाइम्स पर्सन ऑफ द ईयरचा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय त्यांना ग्लोबल इंडियन बिजनेस आयकॉननेही सन्मानित करण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

    IBM - Arvind Krishna अमेरिकेतील मोठी कंपनी इंटरनॅशनल बिजनेस मशीन्स IBM मध्ये भारतीय अरविंद कृष्णा नवे CEO आहेत. CEO बनण्याआधी 57 वर्षांचे अरविंद क्वाउड आणि कॉग्निटिव सॉफ्टवेअरसाठी IBM मध्ये सिनियर VP पदावर काम पाहत होते. त्यांनी 1990 मध्ये IBM कंपनीत काम सुरू केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

    Adobe - Shantanu Narayen शांतनु नारायण डिसेंबर 2007 पासून Adobe Inc. चे CEO आहेत. त्याआधी 2005 पासून कंपनीचे अध्यक्ष होते. यावर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले होते, त्यावेळी शांतनु यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन गुंतवणुकीसंबंधी मुद्द्यांवर चर्चा केली होती.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

    VMWare - Raghu Raghuraman रघु रघुराम 2003 मध्ये VMWare मध्ये सामिल झाले होते. ते आता कंपनीचे CEO आहेत. रघुराम यांनी व्हार्टन स्कूल ऑफ बिजनेसमधून MBA आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मुंबईतून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

    Jayshree Ullal - Arista Networks जयश्री उलाल 2008 मध्ये Arista Networks च्या CEO बनल्या. जयश्री यांच्या नेतृत्वाखाली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये Arista ने आपला IPO आणला होता.

    MORE
    GALLERIES

  • 08 08