कोणीही कोणत्याही WhatsApp Group मध्ये तुमच्या परवानगीशिवाय Add करू नये, यासाठी सेटिंग्समध्ये काही बदल करता येतात.
सर्वात आधी WhatsApp ओपन करा आणि उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंगमध्ये अकाउंटवर टॅप करा.
या तीन पर्यायांपैकी तुम्ही तुमच्या सुविधेनुसार कोण कोणत्या WhatsApp Group मध्ये तुम्हाला Add करू शकतं हे ठरवू शकता.
त्याशिवाय, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही जास्त अॅक्टिव्ह नसता पण त्या ग्रुपमधून रिमूव्हदेखील होयचं नसतं, अशावेळी सतत येणारे मेसेज त्रासदायक ठरत असल्यास WhatsApp Group Mute करता येतो.
WhatsApp Group म्यूट करण्यासाठी, जो ग्रुप म्यूट करायचा आहे तो ओपन करा. त्यानंतर तीन डॉटवर क्लिक करून, Mute Notification वर क्लिक करा. इथे 8 Week, 1 Week आणि Always यापैकी कोणताही एक पर्याय निवडून ग्रुप Mute करता येईल.