जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Home Decor : कमी खर्चात घराची सजावट करा, Amazon वरून डिस्काउंटसह खरेदी करा ‘या’ झक्कास गोष्टी

Home Decor : कमी खर्चात घराची सजावट करा, Amazon वरून डिस्काउंटसह खरेदी करा ‘या’ झक्कास गोष्टी

Home Decor : कमी खर्चात घराची सजावट करा, Amazon वरून डिस्काउंटसह खरेदी करा ‘या’ झक्कास गोष्टी

Home Decor : कमी खर्चात घराची सजावट करा, Amazon वरून डिस्काउंटसह खरेदी करा ‘या’ झक्कास गोष्टी

दिवाळीत घर सजवण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर आजच Amazon वरून घराच्या सजावटीच्या वस्तू खरेदी करा. दिवाळी लाइट्स, रांगोळी स्टिकर्स, वंदनवर आणि इतर अनेक वस्तू 75 टक्के कमी दरात विक्रीत उपलब्ध आहेत. यासोबतच कंपनी अॅमेझॉन प्राइम ग्राहकांना जलद डिलिव्हरीही देत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 ऑक्टोबर: Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 23 ऑक्टोबर रोजी संपत आहे आणि सेलच्या शेवटच्या दिवसांमध्ये होम डेकोर उत्पादनांवर बंपर सवलत दिली जात आहे. याशिवाय या सजावट उत्पादनांवर कॅशबॅक आणि इतर ऑफर देखील उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही अद्याप घराला दिवाळीसाठी सजवलं नसेल तर तुम्ही या स्वस्त आणि सुंदर वस्तूंनी घर लवकर सजवू शकता. एवढंच नाही तर Amazon आपल्या प्राइम ग्राहकांना जलद डिलिव्हरी देखील देत आहे. दिव्यांचं स्टँड- अमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमधून तुम्ही दिवा स्टँड खरेदी करू शकता. कंपनी त्यावर 75 टक्के सूट देत आहे. त्याची मूळ किंमत 2,995 रुपये आहे, परंतु तुम्ही डीलमध्ये 735 रुपयांना खरेदी करू शकता. हे स्टँड तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर ठेवू शकता. याशिवाय गॅलरीतही ठेवता येईल. इनडोअर/आउटडोअर लाईट्स- घराला सणासुदीचा लुक देण्यासाठी लाईट ही सर्वात महत्त्वाची वस्तू आहे. तुम्हाला Amazon वर अनेक प्रकारचे दिवाळी दिवे मिळत आहेत, जे तुम्ही मुख्य दरवाजा आणि बाल्कनीमध्ये लावू शकता. सेलमध्ये तुम्ही मुख्य दरवाजाची सजावट लाइट फक्त 999 रुपयांऐवजी केवळ 299 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनी यावर 70 टक्के सूट देत आहे. हेही वाचा:  Cheapest Shopping Website: ‘या’ वेबसाइट्सवर दिवाळीची खरेदी होईल आणखी स्वस्त, अर्ध्या किमतीत मिळतायेत प्रोडक्ट्स रांगोळी- तुम्हाला दिवाळीत रांगोळी काढायची असेल पण ती खराब होण्याची भीती असेल तर तुम्ही Amazon वरून सुंदर रांगोळी स्टिकर्स खरेदी करू शकता. तुम्ही रांगोळी स्टिकर्स फक्त 179 रुपयांना खरेदी करू शकता. मात्र, त्याची मूळ किंमत 599 रुपये आहे. कंपनी Amazon Great Indian Sale मध्ये रांगोळी स्टिकर्सवर 74 टक्के डिस्काउंट ऑफर देत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

होम इंटिरियर प्लांट- होम इंटिरियर प्लांट्स घराला क्लासिक लुक देतात. दिवाळीला क्लासिक लुक देण्यासाठी तुम्ही Amazon वरून इनडोअर प्लांट्स देखील खरेदी करू शकता. Amazon आपल्या ग्राहकांना फक्त 1,471 रुपयांमध्ये 8 इनडोअर प्लांट्सचा सेट ऑफर करत आहे. त्याची मूळ किंमत 1,699 रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात