जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

समुद्राच्या मधोमध अशी काही बेटं आहेत, जिथे प्लास्टिकचे डोंगर उभे राहिले आहेत. ही बेटं ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. हे प्लास्टिक खाऊन समुद्री जीव मोठ्या प्रमाणात मरत आहेत. एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे, मात्र प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर आता हळूहळू जीवघेणा ठरत आहे हे निश्चित. येथे काय स्थिती आहे आणि त्याबद्दलचा अभ्यास काय सांगतो ते जाणून घेऊ.

01
News18 Lokmat

ऑस्ट्रेलियातील काही बेटांवर प्लास्टिकचे पर्वत झाले आहेत. याशिवाय एका बेटावर प्लॅस्टिकचे 414 दशलक्ष तुकडे जमा झाले आहेत, ज्यांचे वजन ब्लू व्हेल माशाइतके आहे. कोकोस कीलिंग नावाच्या ऑस्ट्रेलियन बेटावर हे तुकडे गोळा झाले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

ऑस्ट्रेलियन समुद्रात आढळणारी कोकोस कीलिंग बेटाची 27 जोडलेली बेटं त्यांच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. यातील अनेक ठिकाणी पर्यटक दरवर्षी सुट्टी घालवण्यासाठी किंवा फिरण्यासाठी येतात. खरंतर हा असा परिसर आहे जो समुद्राच्या दगडांनी आणि स्वच्छ वाळूने भरलेला असायचा. असं वाटत होतं की जणू इथे कोणी आलंच नाही. म्हणूनच याला कधीकधी स्वर्ग देखील म्हटलं जातं.

जाहिरात
03
News18 Lokmat

परंतु 2017 मध्ये दोन ऑस्ट्रेलियन विद्यापीठे, टास्मानिया युनिव्हर्सिटी आणि व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी यांनी केलेल्या संशोधनात असं आढळून आलं की बेट सुमारे 414 दशलक्ष प्लास्टिकच्या तुकड्यांनी वेढलेले आहे. त्यांचे एकूण वजन 238 टन सांगितले जात आहे, जे व्हेलच्या वजनाच्या जवळपास आहे. हा अभ्यास काही काळापूर्वी सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता.

जाहिरात
04
News18 Lokmat

अहवालात असं म्हटलं आहे की, 1990 पासून येथे प्लास्टिकचा, विशेषत: सिंगल यूज प्लास्टिकचा वापर वाढला आहे. टास्मानिया विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर मरीन अँड आर्क्टिक स्टडीज विभागातील संशोधन शास्त्रज्ञ जेनिफर लीव्हर्स यांनी हा दावा केला आहे. या अभ्यासाच्या प्रमुख लेखक आहेत. या प्लॅस्टिकला कुठेतरी जावंच लागतं आणि या कचऱ्यासाठी कोणतीही व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये बहुतांश प्लास्टिक वाहून जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याशिवाय नद्या आणि समुद्रातही ते जमा होत आहे, असं त्या लिहितात.

जाहिरात
05
News18 Lokmat

अभ्यासानुसार, मासे, पक्षी आणि समुद्री प्राणी प्लास्टिक सोडाच्या बाटल्यांमध्ये अडकत आहेत. प्लास्टिकच्या जाळ्यात अडकण्याबरोबरच ते प्लास्टिकचे छोटे कणही गिळत आहेत, त्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे. समुद्रातील प्लास्टिकची समस्या अतिशय धोकादायक बनली आहे. आपल्या आकाशगंगेत जेवढे तारे नाहीत तेवढे केवळ प्लास्टिकचे तुकडे महासागराच्या याच भागात सापडले आहेत, असं या अभ्यासात म्हटलंय. प्लॅस्टित सागरी जीवसृष्टीचा मोठ्या प्रमाणावर नाश करत आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

या अभ्यासात असंही सांगण्यात आलं आहे की, हे सागरी प्राणी चुकून प्लास्टिकचे हे तुकडे खातात असे नाही, तर हे प्राणी प्लास्टिकचे तुकडे शोधून खात असल्याचं आढळून आलं आहे. याचं कारण असे की, या प्लॅस्टिकच्या तुकड्यांचा वास बराच वेळ समुद्रात पडून राहिल्याने मासे किंवा सागरी प्राण्याला हा तुकडा अन्न असल्याचा भ्रम होतो आणि ते अन्न म्हणून गिळतात.

जाहिरात
07
News18 Lokmat

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जसे हे प्लास्टिकचे तुकडे या सागरी प्राण्यांच्या आत जातात, तसेच PCB सारखे वाईट रसायनही त्यांच्या आत जाते. यासोबतच त्या जड धातूही या जीवांच्या आत जातात, जे प्लास्टिकने त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून शोषले आहेत.

जाहिरात
08
News18 Lokmat

जर्नल ऑफ कम्युनिकेशन्स बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असं आढळून आले की ते प्रोक्लोरोकोकस नावाच्या बॅक्टेरियाला देखील नुकसान करत आहे, जो पृथ्वीवरील 10 टक्के ऑक्सिजन तयार करण्यास जबाबदार असल्याचं मानलं जातं.

जाहिरात
09
News18 Lokmat

प्लॅस्टिकशी संबंधित या संशोधनासाठी डॉ. लेव्हर्स यांनी हे बेट निवडलं. कारण, ते इतर बेटांपेक्षा अधिक अस्पर्शित ठिकाण मानलं जात होतं. तसंच, येथे समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासारखे बरेच उपक्रम नाहीत. त्यामुळे बेटाजवळच सहज जमा होणाऱ्या प्लास्टिकचा अभ्यास करण्यात मदत झाली.

जाहिरात
10
News18 Lokmat

या प्लॅस्टिकच्या कचऱ्यात टूथब्रश, फूड पॅकेट्स, कोल्ड ड्रिंक स्ट्रॉ आणि प्लास्टिक पिशव्या या सर्वात प्रमुख गोष्टी आढळतात. म्हणजेच एकूण प्लॅस्टिक कचऱ्यापैकी 25% हा एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा आहे. परंतु त्यातील सुमारे 60% प्लास्टिकचे छोटे तुकडे आहेत. हे मोठ्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या विघटनातून तयार होतात. हे 0.08 इंचापर्यंतचे छोटे तुकडे आहेत, म्हणजे तांदळाच्या दाण्याच्या अर्धे.

जाहिरात
11
News18 Lokmat

या अभ्यासाशी संबंधित हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक म्हणाले, "या अभ्यासात समोर आलेल्या गोष्टींकडे आपल्या स्थानिक कृतींचे किती दूरगामी परिणाम होऊ शकतात, याचा आणखी एक इशारा म्हणून पाहिलं पाहिजे."

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

    ऑस्ट्रेलियातील काही बेटांवर प्लास्टिकचे पर्वत झाले आहेत. याशिवाय एका बेटावर प्लॅस्टिकचे 414 दशलक्ष तुकडे जमा झाले आहेत, ज्यांचे वजन ब्लू व्हेल माशाइतके आहे. कोकोस कीलिंग नावाच्या ऑस्ट्रेलियन बेटावर हे तुकडे गोळा झाले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

    ऑस्ट्रेलियन समुद्रात आढळणारी कोकोस कीलिंग बेटाची 27 जोडलेली बेटं त्यांच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. यातील अनेक ठिकाणी पर्यटक दरवर्षी सुट्टी घालवण्यासाठी किंवा फिरण्यासाठी येतात. खरंतर हा असा परिसर आहे जो समुद्राच्या दगडांनी आणि स्वच्छ वाळूने भरलेला असायचा. असं वाटत होतं की जणू इथे कोणी आलंच नाही. म्हणूनच याला कधीकधी स्वर्ग देखील म्हटलं जातं.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

    परंतु 2017 मध्ये दोन ऑस्ट्रेलियन विद्यापीठे, टास्मानिया युनिव्हर्सिटी आणि व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी यांनी केलेल्या संशोधनात असं आढळून आलं की बेट सुमारे 414 दशलक्ष प्लास्टिकच्या तुकड्यांनी वेढलेले आहे. त्यांचे एकूण वजन 238 टन सांगितले जात आहे, जे व्हेलच्या वजनाच्या जवळपास आहे. हा अभ्यास काही काळापूर्वी सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

    अहवालात असं म्हटलं आहे की, 1990 पासून येथे प्लास्टिकचा, विशेषत: सिंगल यूज प्लास्टिकचा वापर वाढला आहे. टास्मानिया विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर मरीन अँड आर्क्टिक स्टडीज विभागातील संशोधन शास्त्रज्ञ जेनिफर लीव्हर्स यांनी हा दावा केला आहे. या अभ्यासाच्या प्रमुख लेखक आहेत. या प्लॅस्टिकला कुठेतरी जावंच लागतं आणि या कचऱ्यासाठी कोणतीही व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये बहुतांश प्लास्टिक वाहून जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याशिवाय नद्या आणि समुद्रातही ते जमा होत आहे, असं त्या लिहितात.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

    अभ्यासानुसार, मासे, पक्षी आणि समुद्री प्राणी प्लास्टिक सोडाच्या बाटल्यांमध्ये अडकत आहेत. प्लास्टिकच्या जाळ्यात अडकण्याबरोबरच ते प्लास्टिकचे छोटे कणही गिळत आहेत, त्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे. समुद्रातील प्लास्टिकची समस्या अतिशय धोकादायक बनली आहे. आपल्या आकाशगंगेत जेवढे तारे नाहीत तेवढे केवळ प्लास्टिकचे तुकडे महासागराच्या याच भागात सापडले आहेत, असं या अभ्यासात म्हटलंय. प्लॅस्टित सागरी जीवसृष्टीचा मोठ्या प्रमाणावर नाश करत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

    या अभ्यासात असंही सांगण्यात आलं आहे की, हे सागरी प्राणी चुकून प्लास्टिकचे हे तुकडे खातात असे नाही, तर हे प्राणी प्लास्टिकचे तुकडे शोधून खात असल्याचं आढळून आलं आहे. याचं कारण असे की, या प्लॅस्टिकच्या तुकड्यांचा वास बराच वेळ समुद्रात पडून राहिल्याने मासे किंवा सागरी प्राण्याला हा तुकडा अन्न असल्याचा भ्रम होतो आणि ते अन्न म्हणून गिळतात.

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

    सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जसे हे प्लास्टिकचे तुकडे या सागरी प्राण्यांच्या आत जातात, तसेच PCB सारखे वाईट रसायनही त्यांच्या आत जाते. यासोबतच त्या जड धातूही या जीवांच्या आत जातात, जे प्लास्टिकने त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून शोषले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

    जर्नल ऑफ कम्युनिकेशन्स बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असं आढळून आले की ते प्रोक्लोरोकोकस नावाच्या बॅक्टेरियाला देखील नुकसान करत आहे, जो पृथ्वीवरील 10 टक्के ऑक्सिजन तयार करण्यास जबाबदार असल्याचं मानलं जातं.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

    प्लॅस्टिकशी संबंधित या संशोधनासाठी डॉ. लेव्हर्स यांनी हे बेट निवडलं. कारण, ते इतर बेटांपेक्षा अधिक अस्पर्शित ठिकाण मानलं जात होतं. तसंच, येथे समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासारखे बरेच उपक्रम नाहीत. त्यामुळे बेटाजवळच सहज जमा होणाऱ्या प्लास्टिकचा अभ्यास करण्यात मदत झाली.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    या महासागरात इतकं प्लास्टिक आहे, जेवढे आकाशगंगेत तारेही नाहीत, खाऊन मरताहेत जीव

    या प्लॅस्टिकच्या कचऱ्यात टूथब्रश, फूड पॅकेट्स, कोल्ड ड्रिंक स्ट्रॉ आणि प्लास्टिक पिशव्या या सर्वात प्रमुख गोष्टी आढळतात. म्हणजेच एकूण प्लॅस्टिक कचऱ्यापैकी 25% हा एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा आहे. परंतु त्यातील सुमारे 60% प्लास्टिकचे छोटे तुकडे आहेत. हे मोठ्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या विघटनातून तयार होतात. हे 0.08 इंचापर्यंतचे छोटे तुकडे आहेत, म्हणजे तांदळाच्या दाण्याच्या अर्धे.

    MORE
    GALLERIES

  • 11 11