जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / आधी शॉपिंग करून नंतर करा पेमेंट; असा घ्या Flipkart Pay Later सुविधेचा फायदा

आधी शॉपिंग करून नंतर करा पेमेंट; असा घ्या Flipkart Pay Later सुविधेचा फायदा

Flipkart वर सेल सुरू असून यात अनेक प्रोडक्ट्स डिस्काउंट्स, ऑफर्समध्ये विक्री केले जात आहेत. अनेकदा बजेट कमी असल्याने एखादी वस्तू घेता येत नाही. त्यासाठी कंपनी एक पर्याय देते. Flipkart Pay Later द्वारे तुम्ही प्रोडक्ट्स आता खरेदी करुन, त्याचं पेमेंट नंतर करू शकता.

01
News18 Lokmat

Flipkart Pay Later सध्या फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी उपलब्ध आहे. ग्राहक या फीचरसाठी Flipkart Mobile App द्वारे अप्लाय करू शकतात.

जाहिरात
02
News18 Lokmat

यासाठी सर्वात आधी Flipkart App तुमच्या Android किंवा iOS फोनमध्ये इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर App मध्ये अकाउंट लॉगइन करावं लागेल.

जाहिरात
03
News18 Lokmat

Login झाल्यानंतर My Account पर्यायात जावं लागेल. इथे Flipkart Pay Later ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर Activate Now बटणावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर पुढील स्क्रिनवर पुन्हा Activate Now वर क्लिक करावं लागेल.

जाहिरात
04
News18 Lokmat

त्यानंतर इथे फॉर्म भरावा लागेल. यात पॅन कार्ड आणि आधार डिटेल्सद्वारे Flipkart Pay Later KYC पूर्ण करावं लागेल.

जाहिरात
05
News18 Lokmat

रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो वेरिफाय करून सबमिट करा. एकदा अॅप्लिकेशन अप्रुव्ह झाल्यानंतर Flipkart Pay Later सर्विस तुमच्या अकाउंटसाठी अॅक्टिव्हेट केली जाईल.

जाहिरात
06
News18 Lokmat

सुरुवातीला कंपनी 5000 रुपयांचं क्रेडिट लिमीट देते. ते वेळेनुसार वाढू शकतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    आधी शॉपिंग करून नंतर करा पेमेंट; असा घ्या Flipkart Pay Later सुविधेचा फायदा

    Flipkart Pay Later सध्या फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी उपलब्ध आहे. ग्राहक या फीचरसाठी Flipkart Mobile App द्वारे अप्लाय करू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    आधी शॉपिंग करून नंतर करा पेमेंट; असा घ्या Flipkart Pay Later सुविधेचा फायदा

    यासाठी सर्वात आधी Flipkart App तुमच्या Android किंवा iOS फोनमध्ये इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर App मध्ये अकाउंट लॉगइन करावं लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    आधी शॉपिंग करून नंतर करा पेमेंट; असा घ्या Flipkart Pay Later सुविधेचा फायदा

    Login झाल्यानंतर My Account पर्यायात जावं लागेल. इथे Flipkart Pay Later ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर Activate Now बटणावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर पुढील स्क्रिनवर पुन्हा Activate Now वर क्लिक करावं लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    आधी शॉपिंग करून नंतर करा पेमेंट; असा घ्या Flipkart Pay Later सुविधेचा फायदा

    त्यानंतर इथे फॉर्म भरावा लागेल. यात पॅन कार्ड आणि आधार डिटेल्सद्वारे Flipkart Pay Later KYC पूर्ण करावं लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    आधी शॉपिंग करून नंतर करा पेमेंट; असा घ्या Flipkart Pay Later सुविधेचा फायदा

    रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो वेरिफाय करून सबमिट करा. एकदा अॅप्लिकेशन अप्रुव्ह झाल्यानंतर Flipkart Pay Later सर्विस तुमच्या अकाउंटसाठी अॅक्टिव्हेट केली जाईल.

    MORE
    GALLERIES

  • 06 06