जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Internet आणि Smartphone शिवाय असे ट्रान्सफर करता येतील पैसे

Internet आणि Smartphone शिवाय असे ट्रान्सफर करता येतील पैसे

NPCI एक असं फीचर ऑफर करतं ज्यात युजर्स विना इंटरनेट डिजीटल पेमेंट करू शकतील.

01
News18 Lokmat

डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI123 सर्विस लाँच केली आहे. नवी UPI सर्विस खास फीचर फोन्ससाठी लाँच करण्यात आली. परंतु स्मार्टफोनसाठी आधीच एक सुविधा आहे, ज्याद्वारे इंटरनेट नसतानाही पेमेंट करता येतं.

जाहिरात
02

03
News18 Lokmat

USSD बेस्ड NPCI मोबाइल बँकिंग सर्विस नोव्हेंबर 2012 मध्ये लाँच करण्यात आली होती. USSD बेस्ड या फीचरच्या मदतीने युजर्स UPI चा विना इंटरनेट वापर करू शकतात.

जाहिरात
04
News18 Lokmat

NPCI ने *99# सर्विस लाँच केली त्यावेळी फीचर फोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. ही सर्विस स्मार्टफोन आणि फीचर फोन दोन्हीसाठी वापरता येऊ शकते. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. युजरचा फोन नंबर बँक अकाउंटशी लिंक असणं आवश्यक आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

कसं कराल पेमेंट - सर्वात आधी *99# कोड की-पॅडवर टाइप करुन कॉल करावा लागेल. इथे अनेक पर्याय दिसतील. त्यात पहिला पर्याय Send Money असल्यास त्यासाठी 1 डायल करा.

जाहिरात
06
News18 Lokmat

त्यानंतर पेमेंट कसं करायचं हे विचारलं जाईल. या फीचरच्या मदतीने मोबाइल नंबर, यूपीआय आयडी, IFSC कोड किंवा प्री-सेव्ह बेनिफिशियरीला पेमेंट करू शकता. यापैकी एक पर्याय निवडावा लागेल आणि डिटेल्स भरुन Send वर क्लिक करावं लागेल.

जाहिरात
07
News18 Lokmat

शेवटी UPI PIN टाकावा लागेल आणि सेंडवर क्लिक करावं लागेल. अशाप्रकारे विना इंटरनेट UPI Payment करू शकता. हे फीचर केवळ MTNL आणि BSNL युजर्स वापरु शकतात.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    Internet आणि Smartphone शिवाय असे ट्रान्सफर करता येतील पैसे

    डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI123 सर्विस लाँच केली आहे. नवी UPI सर्विस खास फीचर फोन्ससाठी लाँच करण्यात आली. परंतु स्मार्टफोनसाठी आधीच एक सुविधा आहे, ज्याद्वारे इंटरनेट नसतानाही पेमेंट करता येतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    Internet आणि Smartphone शिवाय असे ट्रान्सफर करता येतील पैसे

    NPCI एक असं फीचर ऑफर करतं ज्यात युजर्स विना इंटरनेट डिजीटल पेमेंट करू शकतील.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    Internet आणि Smartphone शिवाय असे ट्रान्सफर करता येतील पैसे

    USSD बेस्ड NPCI मोबाइल बँकिंग सर्विस नोव्हेंबर 2012 मध्ये लाँच करण्यात आली होती. USSD बेस्ड या फीचरच्या मदतीने युजर्स UPI चा विना इंटरनेट वापर करू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    Internet आणि Smartphone शिवाय असे ट्रान्सफर करता येतील पैसे

    NPCI ने *99# सर्विस लाँच केली त्यावेळी फीचर फोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. ही सर्विस स्मार्टफोन आणि फीचर फोन दोन्हीसाठी वापरता येऊ शकते. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. युजरचा फोन नंबर बँक अकाउंटशी लिंक असणं आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    Internet आणि Smartphone शिवाय असे ट्रान्सफर करता येतील पैसे

    कसं कराल पेमेंट - सर्वात आधी *99# कोड की-पॅडवर टाइप करुन कॉल करावा लागेल. इथे अनेक पर्याय दिसतील. त्यात पहिला पर्याय Send Money असल्यास त्यासाठी 1 डायल करा.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    Internet आणि Smartphone शिवाय असे ट्रान्सफर करता येतील पैसे

    त्यानंतर पेमेंट कसं करायचं हे विचारलं जाईल. या फीचरच्या मदतीने मोबाइल नंबर, यूपीआय आयडी, IFSC कोड किंवा प्री-सेव्ह बेनिफिशियरीला पेमेंट करू शकता. यापैकी एक पर्याय निवडावा लागेल आणि डिटेल्स भरुन Send वर क्लिक करावं लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 07 07