थर्ड पार्टी App शिवाय Android Smartphone मध्ये अशा ब्लॉक करा Ads, पाहा सोपी प्रोसेस
Android Smartphone मध्ये Ads ब्लॉक करण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी App चा वापर करावा लागणार नाही. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये एक Private DNS नावाचं फीचर मिळतं. या द्वारे फोनवर येणाऱ्या Ads ब्लॉक करता येतात.