जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / सायबर क्रिमिनल्सपासून असं सुरक्षित ठेवा Wi-Fi, सेटिंग्समध्ये करा हे फायदेशीर बदल

सायबर क्रिमिनल्सपासून असं सुरक्षित ठेवा Wi-Fi, सेटिंग्समध्ये करा हे फायदेशीर बदल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची (Work From Home) सुविधा दिली. घरुन काम करण्यासाठी मोबाईल डेटापेक्षा अनेक जण वायफायचा (Wi-Fi) वापर करतात. कोरोना काळात सायबर हल्ल्याची प्रकरणंही वाढली असल्याने सायबर क्रिमिनल्सपासून राउटर सुरक्षित ठेवणंही गरजेचं आहे.

01
News18 Lokmat

राउटर इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक चेक करतं, हे एका गेटकीपर रुपात काम करतं. राउटर वायफाय (Wi-Fi) नेटवर्कपर्यंतचा प्रवेश नियंत्रित करतो आणि या माध्यमातून युजरच्या फोन, टॅबलेट, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि इतर डिव्हाईसपर्यंत पोहचतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

राउटर सुरक्षित ठेवण्यासाठी सेटिंगमध्ये काही बदल करणं फायद्याचं ठरतं. सर्वात आधी Settings मध्ये Network and Internet मध्ये जावं लागेल. त्यानंतर View your Network Properties त्यानंतर DNS Servers > IP Address वेब ब्राउजरमध्ये कॉपी करावा लागेल.

जाहिरात
03
News18 Lokmat

राउटरला सुरक्षित ठेवण्यासाठी चांगला-स्ट्राँग पासवर्ड (Password) सेट करावा लागेल. प्रत्येक राउटरला दोन पासवर्ड असतात, एक सेटिंग्ज आणि दुसरा WPA एक्सेस पासवर्ड.

जाहिरात
04
News18 Lokmat

हे दोन्ही पासवर्ड बदलू शकता. हा पासवर्ड लक्षात ठेवावा लागेल, वायफाय राउटर एक्सेस करावा लागल्यास, पासवर्डची पुन्हा गरज लागते. त्यामुळे स्ट्राँग पासवर्ड ठेवून राउटर सुरक्षित ठेवता येऊ शकतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    सायबर क्रिमिनल्सपासून असं सुरक्षित ठेवा Wi-Fi, सेटिंग्समध्ये करा हे फायदेशीर बदल

    राउटर इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक चेक करतं, हे एका गेटकीपर रुपात काम करतं. राउटर वायफाय (Wi-Fi) नेटवर्कपर्यंतचा प्रवेश नियंत्रित करतो आणि या माध्यमातून युजरच्या फोन, टॅबलेट, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि इतर डिव्हाईसपर्यंत पोहचतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    सायबर क्रिमिनल्सपासून असं सुरक्षित ठेवा Wi-Fi, सेटिंग्समध्ये करा हे फायदेशीर बदल

    राउटर सुरक्षित ठेवण्यासाठी सेटिंगमध्ये काही बदल करणं फायद्याचं ठरतं. सर्वात आधी Settings मध्ये Network and Internet मध्ये जावं लागेल. त्यानंतर View your Network Properties त्यानंतर DNS Servers > IP Address वेब ब्राउजरमध्ये कॉपी करावा लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    सायबर क्रिमिनल्सपासून असं सुरक्षित ठेवा Wi-Fi, सेटिंग्समध्ये करा हे फायदेशीर बदल

    राउटरला सुरक्षित ठेवण्यासाठी चांगला-स्ट्राँग पासवर्ड (Password) सेट करावा लागेल. प्रत्येक राउटरला दोन पासवर्ड असतात, एक सेटिंग्ज आणि दुसरा WPA एक्सेस पासवर्ड.

    MORE
    GALLERIES

  • 04 04