जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Tips and Tricks: Chat ओपन न करताच कसे वाचाल WhatsApp मेसेज, पाहा सोपी पद्धत

Tips and Tricks: Chat ओपन न करताच कसे वाचाल WhatsApp मेसेज, पाहा सोपी पद्धत

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग App आहे. अनेकदा सर्व मेसेजचा ट्रॅक ठेवणं कठीण होतं. फोनमध्ये नोटिफिकेशनद्वारे चॅट बॉक्स न ओपन करताच नवे WhatsApp Messages वाचता येतात. त्याशिवायही चॅट बॉक्स ओपन न करता मेसेज वाचता येऊ शकतात.

01
News18 Lokmat

होम स्क्रिनवर लाँग प्रेस करा. त्यानंतर स्क्रिनवर मेन्यू पर्याय येईल. आता Widgets वर टॅप करा. इथे अनेक प्रकारचे शॉर्टकट पर्याय दिसतील.

जाहिरात
02
News18 Lokmat

WhatsApp Shortcut पर्यायात 4*1 WhatsApp वर टॅप करा. Widgets ला होल्ड करुन होम स्क्रिनवर घेऊन जा.

जाहिरात
03
News18 Lokmat

होम स्क्रिनवर लाँग प्रेस करुन याला एक्सपँड करता येतं. आता WhatsApp ओपन न करताच मेसेज वाचता येईल.

जाहिरात
04
News18 Lokmat

WhatsApp Web वरही मेसेज ओपन न करताच वाचता येतो. त्यासाठी चॅटवर कर्सल घेऊन जा. कर्सल चॅटवर केवळ ठेवल्यानंतर लेटेस्ट मेसेज दिसेल. यात सेंडरला मेसेज पाहिल्याबाबत कोणतीही माहिती मिळणार नाही.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    Tips and Tricks: Chat ओपन न करताच कसे वाचाल WhatsApp मेसेज, पाहा सोपी पद्धत

    होम स्क्रिनवर लाँग प्रेस करा. त्यानंतर स्क्रिनवर मेन्यू पर्याय येईल. आता Widgets वर टॅप करा. इथे अनेक प्रकारचे शॉर्टकट पर्याय दिसतील.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    Tips and Tricks: Chat ओपन न करताच कसे वाचाल WhatsApp मेसेज, पाहा सोपी पद्धत

    WhatsApp Shortcut पर्यायात 4*1 WhatsApp वर टॅप करा. Widgets ला होल्ड करुन होम स्क्रिनवर घेऊन जा.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    Tips and Tricks: Chat ओपन न करताच कसे वाचाल WhatsApp मेसेज, पाहा सोपी पद्धत

    होम स्क्रिनवर लाँग प्रेस करुन याला एक्सपँड करता येतं. आता WhatsApp ओपन न करताच मेसेज वाचता येईल.

    MORE
    GALLERIES

  • 04 04