जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / तुमच्या Laptop मध्ये या समस्या येत असतील तर सावध व्हा, हा असू शकतो Virus Attack

तुमच्या Laptop मध्ये या समस्या येत असतील तर सावध व्हा, हा असू शकतो Virus Attack

अनेकदा Laptop मध्ये अनोळखी लिंक, साइट किंवा इनफेक्टेड Pen Drive द्वारे व्हायरस किंवा मालवेयर एन्ट्री करतात. त्यामुळे लॅपटॉपमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

01
News18 Lokmat

लॅपटॉप सतत अनस्टेबल होत असल्यास, हा व्हायरसचा धोका असू शकतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

अचानकपणे लॅपटॉपमध्ये विचित्र मेसेज येत असल्यास किंवा एकही ड्राइव्ह योग्यरित्या अॅक्सेस करता येत नसल्यास हे व्हायरसचे संकेत असू शकतात.

जाहिरात
03
News18 Lokmat

नेहमी लॅपटॉपमध्ये Run होणारे Heavy Application अचानक सुरू होत नसतील, चालत नसतील तर हा व्हायरसचा धोका असू शकतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

तुम्ही लॅपटॉपमध्ये कोणत्याही फाइलचा वापर करत नसाल, तरीही फाइल साइज सतत बदलत असल्यास, हा व्हायरस असल्याचा संकेत ठरू शकतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

तुमच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्यास लगेच त्याबाबत तपास करुन योग्य ती अॅक्शन घ्या.

जाहिरात
06
News18 Lokmat

अन्यथा लॅपटॉप हॅक होवून तुमची पर्सनल माहिती चोरी होण्याचा धोका निर्माण होतो.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    तुमच्या Laptop मध्ये या समस्या येत असतील तर सावध व्हा, हा असू शकतो Virus Attack

    लॅपटॉप सतत अनस्टेबल होत असल्यास, हा व्हायरसचा धोका असू शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    तुमच्या Laptop मध्ये या समस्या येत असतील तर सावध व्हा, हा असू शकतो Virus Attack

    अचानकपणे लॅपटॉपमध्ये विचित्र मेसेज येत असल्यास किंवा एकही ड्राइव्ह योग्यरित्या अॅक्सेस करता येत नसल्यास हे व्हायरसचे संकेत असू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    तुमच्या Laptop मध्ये या समस्या येत असतील तर सावध व्हा, हा असू शकतो Virus Attack

    नेहमी लॅपटॉपमध्ये Run होणारे Heavy Application अचानक सुरू होत नसतील, चालत नसतील तर हा व्हायरसचा धोका असू शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    तुमच्या Laptop मध्ये या समस्या येत असतील तर सावध व्हा, हा असू शकतो Virus Attack

    तुम्ही लॅपटॉपमध्ये कोणत्याही फाइलचा वापर करत नसाल, तरीही फाइल साइज सतत बदलत असल्यास, हा व्हायरस असल्याचा संकेत ठरू शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    तुमच्या Laptop मध्ये या समस्या येत असतील तर सावध व्हा, हा असू शकतो Virus Attack

    तुमच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्यास लगेच त्याबाबत तपास करुन योग्य ती अॅक्शन घ्या.

    MORE
    GALLERIES

  • 06 06