Gmail मध्ये युजर्सला ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलसाठी चॅट टॅब मिळेल. युजरने या टॅबवर क्लिक केल्यानंतर संबंधित व्यक्तीशी one-on-one कॉल करता येईल. Gmail वर कॉल करण्यासाठी सोपी प्रोसेस आहे.
तुम्हाला ज्या व्यक्तीला कॉल करायचा आहे त्याला सिलेक्ट करा. ती व्यक्ती लिस्टमध्ये नसल्यास New Chat वर क्लिक करा आणि सर्च करा.
Gmail युजर्सला मिसकॉल अलर्टचंही नोटिफिकेशन मिळेल. Missed Calls लाल रंगाच्या फोन किंवा व्हिडीओ आयकॉनमध्ये चॅटच्या सर्वात खाली दिसतील.