जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / तुमचं Facebook Account इतर कोणी वापरत नाही ना? असे करा Security मध्ये बदल

तुमचं Facebook Account इतर कोणी वापरत नाही ना? असे करा Security मध्ये बदल

तुमचं फेसबुक (Facebook) अकाउंट दुसरं कोणी वापरत असेल तर? अनेकदा ही तुमच्या ओळखीचीच लोकंही असू शकतात. अशात तुमचे चॅट्स कोणी वाचू शकत असल्याचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे तुमचं Facebook अकाउंट इतर कोणी वापरत तर नाही ना? हे तपासणं गरजेचं आहे.

01
News18 Lokmat

सर्वात आधी Facebook वर Login करुन अकाउंट सेटिंग्समध्ये जा. इथे सिक्योरिटी सेक्शनमध्ये Security and login वर टॅप करा.

जाहिरात
02
News18 Lokmat

इथे तुमचं अकाउंट इतर किती अकाउंट्सशी login आहे हे दिसेल. जर हे सर्व डिव्हाईस तुमचेच असतील तर कोणतीही समस्या नाही. परंतु या लिस्टमध्ये दिसत असलेले डिव्हाईस तुम्ही लॉगइन केले नसतील, तर ते इतर कोणी वापरत असल्याचं असू शकतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

या लिस्टमध्ये सर्वात खाली Log out of all sessions वर टॅप करा. असं केल्याने तुमचं अकाउंट कितीही डिव्हाईसमध्ये लॉगइन असेल, तर ते लॉगआउट होईल.

जाहिरात
04
News18 Lokmat

तुमच्या फोनमधूनही Facebook लॉगआउट झाल्यास, पुन्हा ID-Password टाकून लॉगइन करू शकता. त्यानंतर पासवर्ड बदला.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    तुमचं Facebook Account इतर कोणी वापरत नाही ना? असे करा Security मध्ये बदल

    सर्वात आधी Facebook वर Login करुन अकाउंट सेटिंग्समध्ये जा. इथे सिक्योरिटी सेक्शनमध्ये Security and login वर टॅप करा.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    तुमचं Facebook Account इतर कोणी वापरत नाही ना? असे करा Security मध्ये बदल

    इथे तुमचं अकाउंट इतर किती अकाउंट्सशी login आहे हे दिसेल. जर हे सर्व डिव्हाईस तुमचेच असतील तर कोणतीही समस्या नाही. परंतु या लिस्टमध्ये दिसत असलेले डिव्हाईस तुम्ही लॉगइन केले नसतील, तर ते इतर कोणी वापरत असल्याचं असू शकतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    तुमचं Facebook Account इतर कोणी वापरत नाही ना? असे करा Security मध्ये बदल

    या लिस्टमध्ये सर्वात खाली Log out of all sessions वर टॅप करा. असं केल्याने तुमचं अकाउंट कितीही डिव्हाईसमध्ये लॉगइन असेल, तर ते लॉगआउट होईल.

    MORE
    GALLERIES

  • 04 04