
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे Facebook Account सुरक्षित राहणं गरजेचं आहे. एखादा तुमच्या फेसबुक अकाउंटमध्ये लॉगइन करुन चुकीचा वापरही करू शकतो. अशावेळी तुमचं अकाउंट कोणी Login केलंय हे तपासून तुम्ही त्या व्यक्तीला रिमूव्ह करू शकता आणि अकाउंट सिक्योर करू शकता.




