जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / केवळ 88 रुपयांत घरी आणा Puma Shoes, पाहा स्वस्तात खरेदीची ऑफर

केवळ 88 रुपयांत घरी आणा Puma Shoes, पाहा स्वस्तात खरेदीची ऑफर

ऑनलाइन शॉपिंग साइट Myntra चा Myntra End Of Reason Sale 18 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. हा सेल 23 डिसेंबरपर्यंत सुरू राहिल. त्याआधीच Myntra वर कपडे आणि शूजचा धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे.

01
News18 Lokmat

Myntra वर अनेक ब्रँडेड शूजवर जबरदस्त सूट मिळते आहे. Puma, Nike सारखे ब्रँडेड शूज स्वस्तात घरी आणण्याची संधी मिळू शकते. Puma Unisex Blue Textile Yuri IDP Running Shoes केवळ 85 रुपयांत घरी आणता येतील.

जाहिरात
02
News18 Lokmat

या शूजची किंमत 3299 रुपये आहे. परंतु Myntra वर हे शूज 1814 रुपयांत उपलब्ध आहेत. या शूजवर 45 टक्क्यांची सूट मिळते आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

2 हजार रुपयांहून अधिकची शॉपिंग केल्यास 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळू शकतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

शूज कूपन कोडद्वारेही स्वस्तात घरी आणता येऊ शकतात. SPORTY10 कूपन कोडचा वापर करुन शूजची किंमत 1632 रुपये होईल.

जाहिरात
05
News18 Lokmat

Puma चे हे शूज EMI ऑप्शनमध्येही घरी आणता येतील.

जाहिरात
06
News18 Lokmat

HDFC बँकेतून EMI वर शूज खरेदी करायचे असल्यास 15 टक्के एक्स्ट्रा चार्ज भरावा लागेल. 24 महिन्यांपर्यंत दर महिन्याला 88 रुपये भरावे लागतील.

जाहिरात
07
News18 Lokmat

त्यामुळे Puma च्या या शूजसाठी 298 रुपये अधिक भरावे लागतील. म्हणजेच शूजची किंमत 2112 रुपये होईल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    केवळ 88 रुपयांत घरी आणा Puma Shoes, पाहा स्वस्तात खरेदीची ऑफर

    Myntra वर अनेक ब्रँडेड शूजवर जबरदस्त सूट मिळते आहे. Puma, Nike सारखे ब्रँडेड शूज स्वस्तात घरी आणण्याची संधी मिळू शकते. Puma Unisex Blue Textile Yuri IDP Running Shoes केवळ 85 रुपयांत घरी आणता येतील.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    केवळ 88 रुपयांत घरी आणा Puma Shoes, पाहा स्वस्तात खरेदीची ऑफर

    या शूजची किंमत 3299 रुपये आहे. परंतु Myntra वर हे शूज 1814 रुपयांत उपलब्ध आहेत. या शूजवर 45 टक्क्यांची सूट मिळते आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    केवळ 88 रुपयांत घरी आणा Puma Shoes, पाहा स्वस्तात खरेदीची ऑफर

    2 हजार रुपयांहून अधिकची शॉपिंग केल्यास 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळू शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    केवळ 88 रुपयांत घरी आणा Puma Shoes, पाहा स्वस्तात खरेदीची ऑफर

    शूज कूपन कोडद्वारेही स्वस्तात घरी आणता येऊ शकतात. SPORTY10 कूपन कोडचा वापर करुन शूजची किंमत 1632 रुपये होईल.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    केवळ 88 रुपयांत घरी आणा Puma Shoes, पाहा स्वस्तात खरेदीची ऑफर

    Puma चे हे शूज EMI ऑप्शनमध्येही घरी आणता येतील.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    केवळ 88 रुपयांत घरी आणा Puma Shoes, पाहा स्वस्तात खरेदीची ऑफर

    HDFC बँकेतून EMI वर शूज खरेदी करायचे असल्यास 15 टक्के एक्स्ट्रा चार्ज भरावा लागेल. 24 महिन्यांपर्यंत दर महिन्याला 88 रुपये भरावे लागतील.

    MORE
    GALLERIES

  • 07 07