PHOTOS : तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे? आधी वाचा हे नियम

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. ड्रोनचा वापर करायचा असेल तर या नियमांची माहिती हवी आणि त्याप्रमाणे नोंदणी करायला हवी. नाहीतर कारवाई होऊ शकते. ड्रोन विकत घेण्याआधी हे वाचाच

  • Share this:

केंद्रीय नागरीउड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.ड्रोनचा वापर करायचा असेल तर या नियमांची माहिती हवी आणि त्याप्रमाणे नोंदणी करायला हवी. नाहीतर कारवाई होऊ शकते.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.ड्रोनचा वापर करायचा असेल तर या नियमांची माहिती हवी आणि त्याप्रमाणे नोंदणी करायला हवी. नाहीतर कारवाई होऊ शकते.

या नियमांनुसार, ड्रोनचं 5 प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानुसार वजन पाहून ड्रोन खरेदीचा निर्णय घ्या.

नॅनो ड्रोन - 250 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजन

मायक्रो ड्रोन - 250 ग्रॅम ते 2 किलोपर्यंतच वजन

लहान ड्रोन - 2 किलो ते 25 किलोपर्यंत वजन

मध्यम ड्रोन - 25 किलो ते 150 किलोपर्यंत वजन

मोठं ड्रोन - 150 किलोपेक्षा अधिक वजन

मोठं ड्रोन - 150 किलोपेक्षा अधिक वजन

नॅनो सोडून इतर ड्रोन उडवण्यासाठी डीजीसीएची (Director General of Civil Aviation) परवानगी आवश्यक असते.

200 फुटांच्या वर मायक्रो ड्रोन उडवण्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी आवश्यक असते.

18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्तीच ड्रोन उडवू शकते.

विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, संवेदनशील ठिकाणांपासून ठराविक अंतरावर ड्रोन उडवू शकता. अनेक संवेदनशील ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यास बंदी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: DGCAdrone
First Published: Jan 25, 2020 08:53 PM IST

ताज्या बातम्या