Maruti Vitara Brezza - मारुती विटारा ब्रेजा ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात पॉप्युलर कार आहे. या कारवर इयर एंड डिस्काउंट मिळतो आहे. डिसेंबरमध्ये ही कार खरेदी केल्यास, 56000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो.
Tata Harrier - टाटा हॅरियर सर्वात पॉप्युलर कार्सपैकी एक आहे. या कारला कंपनीने या वर्षी अपडेटही केलं आहे. याच महिन्यात ही कार खरेदी केल्यास, 65000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
Maruti Suzuki S-Cross - या कारला कंपनीने काही दिवसांपूर्वी पेट्रोल इंजिनसह अपडेट केलं होतं. मारुतीची ही जबरदस्त एस-क्रॉस 68000 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता.
Renault Duster - रॅनोची ही पॉप्युलर कार याच महिन्यात खरेदी केल्यास, या कारवर 1 लाख रुपयांचा बंपर डिस्काउंट मिळवू शकता.