जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / PHOTOS: 'या' आहे जगातील सर्वात दमदार गाड्या, जाणून घ्या किंमत!

PHOTOS: 'या' आहे जगातील सर्वात दमदार गाड्या, जाणून घ्या किंमत!

असं म्हणतात की, हौसेला मोल नसतं आणि तसं आहे ही खरं. आता कारच्या बाबतीत बोलायचं झालं तर बजेटमध्ये बसणारी कारही मिळते आणि कोट्यवधी रुपयांची कारही पाहण्यास मिळते. अशाच काही महागड्या गाड्या आहे, ज्या रस्त्यावर धावतात तेव्हा प्रत्येक जण वळून पाहतो. अशाच्या गाड्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

01
News18 Lokmat

GMC Yucon Denali (जीएमसी युकॉन देणाली)- या कारची किंमत 48 लाख रुपये आहे. मोठ्या साईजची ही लक्झरी एसयुव्ही कार आहे. एसयुव्ही सेगमेंटमध्ये तुलना केली तर ही कार इतर मॉडेलच्या तुलनेत स्वस्त आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

Noble M600 (नोबेल एम 600)- या कारची किंमतही तब्बल 1 कोटी 77 लाख रुपये आहे. या कारचे फिचर्स एकापेक्षा एक दमदार आहे. परंतु, या कारचा लूक पाहिला तर फार महाग असेल असं वाटत नाही. या कारच वैशिष्ट्य म्हणजे, ही कारपूर्णपणे हँडमेड आहे. त्यामुळे या कारची किंमत जास्त आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

Tesla Model 3 (टेस्ला मॉडेल 3)- या कारची किंमतही 27 लाखांपेक्षा जास्त आहे. शानदार लूक असलेल्या या कारमध्ये दमदार फिचर्स आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

Aeriel Atom (अॅरियल अॅटम)- ही एक रेसिंग कार आहे. या कारची किंमतही 35 ते 70 लाखांपर्यंत आहे. जर तुमचं बजेट 35 लाखांचं असेल तर तुम्ही ही कार खरेदी करू शकता.

जाहिरात
05
News18 Lokmat

Porche 911 Targa 4 (पोर्श 911 टारगा 4)- या कारची किंमत ही 77 लाख रुपये आहे. या कारचा लूक खूपच शानदार आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

BMW X5 xDrive40e- या कारची किंमत 41 लाख रुपये आहे. या कारमध्ये अॅडव्हान्स्ड ड्राइवट्रेन टॉप आहे, जो या कारला चांगला लूक देतो.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    PHOTOS: 'या' आहे जगातील सर्वात दमदार गाड्या, जाणून घ्या किंमत!

    GMC Yucon Denali (जीएमसी युकॉन देणाली)- या कारची किंमत 48 लाख रुपये आहे. मोठ्या साईजची ही लक्झरी एसयुव्ही कार आहे. एसयुव्ही सेगमेंटमध्ये तुलना केली तर ही कार इतर मॉडेलच्या तुलनेत स्वस्त आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    PHOTOS: 'या' आहे जगातील सर्वात दमदार गाड्या, जाणून घ्या किंमत!

    Noble M600 (नोबेल एम 600)- या कारची किंमतही तब्बल 1 कोटी 77 लाख रुपये आहे. या कारचे फिचर्स एकापेक्षा एक दमदार आहे. परंतु, या कारचा लूक पाहिला तर फार महाग असेल असं वाटत नाही. या कारच वैशिष्ट्य म्हणजे, ही कारपूर्णपणे हँडमेड आहे. त्यामुळे या कारची किंमत जास्त आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    PHOTOS: 'या' आहे जगातील सर्वात दमदार गाड्या, जाणून घ्या किंमत!

    Tesla Model 3 (टेस्ला मॉडेल 3)- या कारची किंमतही 27 लाखांपेक्षा जास्त आहे. शानदार लूक असलेल्या या कारमध्ये दमदार फिचर्स आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    PHOTOS: 'या' आहे जगातील सर्वात दमदार गाड्या, जाणून घ्या किंमत!

    Aeriel Atom (अॅरियल अॅटम)- ही एक रेसिंग कार आहे. या कारची किंमतही 35 ते 70 लाखांपर्यंत आहे. जर तुमचं बजेट 35 लाखांचं असेल तर तुम्ही ही कार खरेदी करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    PHOTOS: 'या' आहे जगातील सर्वात दमदार गाड्या, जाणून घ्या किंमत!

    Porche 911 Targa 4 (पोर्श 911 टारगा 4)- या कारची किंमत ही 77 लाख रुपये आहे. या कारचा लूक खूपच शानदार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06