जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Virat Kohli : या महिला क्रिकेटरला भेटण्यासाठी पहाटे 5 वाजता गेला होता विराट कोहली; प्रपोजही केलं होतं, PHOTO आला समोर

Virat Kohli : या महिला क्रिकेटरला भेटण्यासाठी पहाटे 5 वाजता गेला होता विराट कोहली; प्रपोजही केलं होतं, PHOTO आला समोर

अनुष्का शर्माशी लग्न करण्याअगोदर विराट कोहलीने (Virat kohli proposed this cricketer) या महिला क्रिकेटपटूला केलं होतं प्रपोज. तिच्या सहकारी खेळाडूने भारतीय कर्णधार विराट कोहलीसोबत एक फोटो शेअर केला आणि हा फोटो आणि त्यामागची स्टोरीही व्हायरल होत आहे.

01
News18 Lokmat

कोहलीने अनुष्काशी लग्न करण्यापूर्वी एका महिला क्रिकेटपटूला प्रपोज केलं होतं. ही आहे इंग्लंडची सारा टेलर. कोहलीला आणि तिला अनेक वेळा एकत्र बघितलं गेलं होतं.

जाहिरात
02
News18 Lokmat

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी खूप सुंदर मानली जाते. दोघांमध्ये दृढ नातं आहे . कोहलीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अगदी महिला क्रिकेटपटूंमध्येही त्याची क्रेझ आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

सारा टेलरने कोहलीला लग्नासाठी थेट ट्विट करून प्रपोज केलं होते. परंतु हे नातं फार पुढे जाऊ शकलं नाही.

जाहिरात
04
News18 Lokmat

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू केट क्रॉसने ट्विटरवर पाच वर्षांपूर्वी काही जुने फोटो शेअर केले होते. त्यात कॅप्शनमध्ये 'जेव्हा विराट कोहलीला साराला भेटायचे होतं', असं लिहिलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

याला उत्तर देताना सारा टेलरनेही दुजोरा देत म्हटलं होतं की, 'विलक्षण दिवस होता. पहाटे कॉल आणि सकाळी 5 वाजता नाश्ता. हे सगळं माझ्यासाठी वेगळं होतं.'

जाहिरात
06
News18 Lokmat

त्यांची ही ट्विटरवरील चॅट सोशल मिडियावर व्हायरलही झाली होती.

जाहिरात
07
News18 Lokmat

सारा टेलरने 10 कसोटी, 126 एकदिवसीय आणि 90 टी -20 मध्ये इंग्लंड संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    Virat Kohli : या महिला क्रिकेटरला भेटण्यासाठी पहाटे 5 वाजता गेला होता विराट कोहली; प्रपोजही केलं होतं, PHOTO आला समोर

    कोहलीने अनुष्काशी लग्न करण्यापूर्वी एका महिला क्रिकेटपटूला प्रपोज केलं होतं. ही आहे इंग्लंडची सारा टेलर. कोहलीला आणि तिला अनेक वेळा एकत्र बघितलं गेलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    Virat Kohli : या महिला क्रिकेटरला भेटण्यासाठी पहाटे 5 वाजता गेला होता विराट कोहली; प्रपोजही केलं होतं, PHOTO आला समोर

    भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी खूप सुंदर मानली जाते. दोघांमध्ये दृढ नातं आहे . कोहलीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अगदी महिला क्रिकेटपटूंमध्येही त्याची क्रेझ आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    Virat Kohli : या महिला क्रिकेटरला भेटण्यासाठी पहाटे 5 वाजता गेला होता विराट कोहली; प्रपोजही केलं होतं, PHOTO आला समोर

    सारा टेलरने कोहलीला लग्नासाठी थेट ट्विट करून प्रपोज केलं होते. परंतु हे नातं फार पुढे जाऊ शकलं नाही.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    Virat Kohli : या महिला क्रिकेटरला भेटण्यासाठी पहाटे 5 वाजता गेला होता विराट कोहली; प्रपोजही केलं होतं, PHOTO आला समोर

    इंग्लंडची महिला क्रिकेटपटू केट क्रॉसने ट्विटरवर पाच वर्षांपूर्वी काही जुने फोटो शेअर केले होते. त्यात कॅप्शनमध्ये 'जेव्हा विराट कोहलीला साराला भेटायचे होतं', असं लिहिलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    Virat Kohli : या महिला क्रिकेटरला भेटण्यासाठी पहाटे 5 वाजता गेला होता विराट कोहली; प्रपोजही केलं होतं, PHOTO आला समोर

    याला उत्तर देताना सारा टेलरनेही दुजोरा देत म्हटलं होतं की, 'विलक्षण दिवस होता. पहाटे कॉल आणि सकाळी 5 वाजता नाश्ता. हे सगळं माझ्यासाठी वेगळं होतं.'

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    Virat Kohli : या महिला क्रिकेटरला भेटण्यासाठी पहाटे 5 वाजता गेला होता विराट कोहली; प्रपोजही केलं होतं, PHOTO आला समोर

    त्यांची ही ट्विटरवरील चॅट सोशल मिडियावर व्हायरलही झाली होती.

    MORE
    GALLERIES

  • 07 07