जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / T20 World Cup मधला Sixer King कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक रन आणि विकेट? पाहा सगळी Records

T20 World Cup मधला Sixer King कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक रन आणि विकेट? पाहा सगळी Records

T20 World Cup च्या पहिल्या राऊंडला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup Record) अनेक विक्रम झाले, त्यातल्या काही महत्त्वाच्या रेकॉर्ड्सवर नजर टाकूया.

01
News18 Lokmat

T20 World Cup च्या पहिल्या राऊंडला सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे. मागच्या 14 वर्षांमध्ये टीम इंडिया एकदाही चॅम्पियन झालेली नाही. 2007 साली एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने अखेरचा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अनेक विक्रम झाले, त्यातल्या काही महत्त्वाच्या रेकॉर्ड्सवर नजर टाकूया.

जाहिरात
02
News18 Lokmat

टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम क्रिस गेलच्या (Chris Gayle most Sixes) नावावर आहे. गेलने आतापर्यंत 28 मॅचमध्ये 60 सिक्स लगावले. दुसऱ्या क्रमांकावर भारताचा युवराज सिंग (Yuvraj Singh) आहे. युवराजने एकूण 33 सिक्स मारले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या (Mahela Jayawardene most runs) नावावर आहे. जयवर्धनेने 31 मॅचमध्ये 1016 रन केले आहेत. क्रिस गेल 920 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi Most Wickets) नावावर टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे. आफ्रिदीने 34 मॅचमध्ये 39 विकेट घेतल्या आहेत. 11 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेचा लसिथ मलिंगा (Lasith Malinga) 38 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

सर्वाधिक मॅचमध्ये कॅप्टन्सी करण्याचा विक्रम एमएस धोनीच्या (MS Dhoni) नावावर आहे. धोनीने एकूण 33 टी-20 वर्ल्ड कप मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं. दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा डॅरेन सॅमी (Darren Sammy) आहे. सॅमी 18 मॅचमध्ये कॅप्टन होता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    T20 World Cup मधला Sixer King कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक रन आणि विकेट? पाहा सगळी Records

    T20 World Cup च्या पहिल्या राऊंडला सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे. मागच्या 14 वर्षांमध्ये टीम इंडिया एकदाही चॅम्पियन झालेली नाही. 2007 साली एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने अखेरचा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अनेक विक्रम झाले, त्यातल्या काही महत्त्वाच्या रेकॉर्ड्सवर नजर टाकूया.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    T20 World Cup मधला Sixer King कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक रन आणि विकेट? पाहा सगळी Records

    टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम क्रिस गेलच्या (Chris Gayle most Sixes) नावावर आहे. गेलने आतापर्यंत 28 मॅचमध्ये 60 सिक्स लगावले. दुसऱ्या क्रमांकावर भारताचा युवराज सिंग (Yuvraj Singh) आहे. युवराजने एकूण 33 सिक्स मारले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    T20 World Cup मधला Sixer King कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक रन आणि विकेट? पाहा सगळी Records

    टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या (Mahela Jayawardene most runs) नावावर आहे. जयवर्धनेने 31 मॅचमध्ये 1016 रन केले आहेत. क्रिस गेल 920 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    T20 World Cup मधला Sixer King कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक रन आणि विकेट? पाहा सगळी Records

    पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi Most Wickets) नावावर टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे. आफ्रिदीने 34 मॅचमध्ये 39 विकेट घेतल्या आहेत. 11 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेचा लसिथ मलिंगा (Lasith Malinga) 38 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05