मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /...पुन्हा शेवटच्या ओवरचा थरार; फरख जमानची 193 धावांची उत्कृष्ट खेळी, मात्र तरीही पाकिस्तानला अपयश

...पुन्हा शेवटच्या ओवरचा थरार; फरख जमानची 193 धावांची उत्कृष्ट खेळी, मात्र तरीही पाकिस्तानला अपयश

South Africa vs Pakistan 2nd ODI: जोहन्सबर्गमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आक्रिकाने पाकिस्तानाला हरवलं.

South Africa vs Pakistan 2nd ODI: जोहन्सबर्गमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आक्रिकाने पाकिस्तानाला हरवलं.

South Africa vs Pakistan 2nd ODI: जोहन्सबर्गमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आक्रिकाने पाकिस्तानाला हरवलं.

जोहन्सबर्ग, 4 एप्रिल : जोहन्सबर्गमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आक्रिकाने पाकिस्तानाला 17 धावांनी हरवलं. या यशासह त्यांनी तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये 1-1 ची बरोबरी मिळवली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करीत दक्षिण आफ्रिकाने टेंबा बवुमा (92) च्या कामगिरीमुळे 341/6 इतका स्कोअर केला होता. प्रत्युत्तरात फखर जमान (193) चांगलं खेळल्यानंतरही पूर्ण टीम 324/9 धावा करू शकली.

स्कोअर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानने 120 स्कोअर करीत पाच विकेट गमावले. मात्र लेकिन जमान (193) याने आपली फलंदाजी सुरू ठेवली. मात्र तरीही तो आपल्या टीमला यश मिळवून देऊ शकला नाही. दुसरीकडे कोणत्याही फलंदाजीचा खास साथ मिळाला नाही. मात्र असं असतानाही फखरने एकट्याने पाकिस्तान टीमच्या स्कोअरला 300 हून अधिक केले. मात्र लक्ष्य मिळविण्यापूर्वीच तो बाद झाला. फखर जमानने 193 रन करीत असताना 18 चौकार आणि 10 षटकार लगावले.

हे ही वाचा-'या' टीमनं जिंकल्या सलग 22 वन-डे, Ricky Ponting च्या टीमला टाकलं मागं!

दक्षिण आक्रिकाने 341/6 चा स्कोअर केला. बवुमाने (92) आपल्या टीमसाठी सर्वाधित धावा काढल्या. डूसेनने 37 चेंडूंमध्ये 60 धावा काढल्या. डि कॉक (80) आणि मिलरने (50*) देखील चांगला खेळ खेळला. क्विंटन डि कॉकची सुरुवात हळूवार होती, मात्र त्यानंतर त्याने जोर लावला आणि 80 धावा काढल्या. डि कॉकने आपल्या 86 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार आणि एक षटकार लगावले.

First published:

Tags: Cricket news, Pakistan