मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Flipkart Quiz: क्रिकेट फॅन्ससाठी खूशखबर! मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत

IPL Flipkart Quiz: क्रिकेट फॅन्ससाठी खूशखबर! मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत

आयपीएलचा सर्व थरार टीव्ही किंवा मोबाईलवर पाहत असताना आता तुम्हाला आकर्षक बक्षिस जिंकण्याची संधी आहे.

आयपीएलचा सर्व थरार टीव्ही किंवा मोबाईलवर पाहत असताना आता तुम्हाला आकर्षक बक्षिस जिंकण्याची संधी आहे.

आयपीएलचा सर्व थरार टीव्ही किंवा मोबाईलवर पाहत असताना आता तुम्हाला आकर्षक बक्षिस जिंकण्याची संधी आहे.

  मुंबई, 19 एप्रिल: सर्व क्रिकेट फॅन्स ज्या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहात असतात ती इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) क्रिकेट स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेचा एक आठवडा संपला असून प्रत्येक सामन्यानंतर स्पर्धेतील रंगत वाढत आहे. आयपीएलचा सर्व थरार टीव्ही किंवा मोबाईलवर पाहत असताना आता तुम्हाला आकर्षक बक्षिस जिंकण्याची संधी आहे.

  फ्लिपकार्टवर (Flipkart) क्रिकेट फॅन्ससाठी डेली ट्रिव्हिया (Daily Trivia) सुरू झाला आहे. फ्लिपकार्ट क्विझच्या माध्यमातून युझर्सना या स्पर्धेत सहभागी होण्याची तसंच बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

  कुठे सुरु आहे स्पर्धा?

  ही प्रश्नमंजुषा रात्री 12 वाजता असून,आज (19एप्रिल) दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रश्नमंजूषेमध्ये पाच प्रश्न विचारले जातात. ही प्रश्नमंजूषा दैनंदिन घटना-घडामोडींवर आधारित असते. फ्लिपकार्टच्या अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही अॅप्सवर ही क्विझ उपलब्ध आहे. फ्लिपकार्टचे युझर्स गेम झोन सेक्शनमध्ये (Game Zone) जाऊन यामध्ये सहभागी होऊ शकतात. या फ्लिपकार्ट क्विझमध्ये सहभागी होऊन युझर्स कुपन्स, बक्षिसं आणि भेटवस्तू जिंकू शकतात.

  अवश्य पाहा - IPL 2021: पंजाबच्या निराशाजनक कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार! 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा

  ‘ही’ अट पूर्ण करणे आवश्यक

  या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना सुपर कॉईन्स (Super Coins) देखील जिंकण्याची संधी आहे. या स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी सहभागी स्पर्धकांना सर्व प्रश्नांची योग्य उत्तर देणं आवश्यक आहे.

  पहिल्या 50 हजार सहभागी स्पर्धकांनाच बक्षीस जिंकण्याची संधी आहे, असं फ्लिपकार्टकडून जाहीर करण्यात आलं आहे. बक्षीस जिंकण्यासाठी पाच प्रश्नांची उत्तरं देणं आवश्यक आहे.

  प्रश्न:1) Arun Jaitley Stadium is the home ground of which IPL team?

  उत्तर: Delhi Capitals.

  प्रश्न:2) Who among these was not one of the ‘icon players’ in the inaugural season of IPL?

  उत्तर: VVS Laxman.

  प्रश्न :3) Which IPL team is not being captained by a ICC World Cup winner?

  उत्तर : Rajasthan Royals.

  प्रश्न:4) Which player in the IPL 2020 season scored the maximum 30 runs in a single over with 5 sixes?

  उत्तर: Rahul Tewatia.

  प्रश्न :5) A player from which team was adjudged the Most Valuable Player in the 2020 IPL season?

  उत्तर: Rajasthan Royals.

  First published:
  top videos

   Tags: Cricket, Flipkart, IPL 2021, Match, Quiz