Sex Scandal!अधिकारी महिलेसोबत हॉटेल रुममध्ये सापडला एक प्रसिद्ध क्रिकेटर

Sex Scandal!अधिकारी महिलेसोबत हॉटेल रुममध्ये सापडला एक प्रसिद्ध क्रिकेटर

ही घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

कोलंबो, 22 जानेवारी : श्रीलंका क्रिकेटने (Sri Lanka Cricket) आपली राष्ट्रीय टीमच्या मॅनेजरला एक प्रसिद्ध खेळाडू आणि मेडिकल स्टाफच्या महिला सदस्यासोबत लैंगिक अत्याचाराच्या आरोपांवर रिपोर्ट देण्यास सांगितलं आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट समोर आल्यानंतर श्रीलंका क्रिकेटर (Sri Lanka Cricket) वादात सापडला. या रिपोर्टनुसार एक युवा स्पिनर हरफनमौला हॉटेलमधील खोलीत महिला अधिकाऱ्यासोबत सापडला. श्रीलंका क्रिकेटने सांगितलं की, अशा अनेक मीडिया रिपोर्ट आहेत की, सध्या इंग्लंडविरोध टेस्ट मॅच खेळणाऱ्या टीममधी एका सदस्याने मेडिकल स्टाफमधील सदस्याची छेडछाड केली.

श्रीलंका क्रिकेट (Sri Lanka Cricket) ने सांगितलं की, हे प्रकरण गांभीर्याने घेत आम्ही टीम मॅनेजर असांथा डी मेलला या घटनेचा रिपोर्ट देण्यास सांगितलं आहे. त्यातून मीडिया रिपोर्टची सत्यता समोर येऊ शकेल. टीमचे कोट मिकी आर्थर यांनी बुधवारी सांगितलं की, या प्रकारची घटना होऊ शकत नाही, कारण सर्व खेळाडू बायो बबलमध्ये राहत आहेत.

हे ही वाचा-Sayed Mushtaq Ali Trophy: स्पर्धा सोडून जाणारा ‘हा’ खेळाडू निलंबित!

दरम्यान भारताचा (India) जलद गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) पहिल्यांदाच सिडनी टेस्टमध्ये (Sydney test) त्याच्याविरोधात वर्णभेदी टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, की सिडनी टेस्टमध्ये काही प्रेक्षकांनी त्याच्यावर वर्णभेद करणाऱ्या कमेंट केल्या होत्या. त्यानंतर मैदानावरच्या पंचांनी (Umpires) आपल्यापुढे तिसरी टेस्ट मध्येच सोडून देण्याचा पर्याय (option) दिला होता.

Published by: Meenal Gangurde
First published: January 22, 2021, 9:30 PM IST

ताज्या बातम्या