मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रेखा बरोबर मी खूप Enjoy केले आणि... इम्रान खान यांनीच सांगितला होता अफेयरचा किस्सा

रेखा बरोबर मी खूप Enjoy केले आणि... इम्रान खान यांनीच सांगितला होता अफेयरचा किस्सा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींबाबत कायम चर्चेत असतात. क्रिकेटपटू असताना इम्रान यांची इमेज एक 'प्लेबॉय' अशी होती.

    मुंबई, 22 ऑक्टोबर:  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींबाबत कायम चर्चेत असतात. क्रिकेटपटू असताना इम्रान यांची इमेज एक 'प्लेबॉय' अशी होती. बॉलिवूड अभिनेत्री रेखा ( Actress Rekha) यांच्या इम्रान यांचे कथित अफेयर होते, अशी तेव्हा चर्चा होती. रेखाबरोबरच्या संबंधांबाबतची इम्रान यांची एक जुनी मुलाखत सध्या चांगली व्हायरल (Viral) झाली आहे. यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. रेखा 1970 आणि 1980 च्या दशकात हिंदी सिनेमातील आघाडीची अभिनेते होते. त्या काळात पाकिस्तानचे क्रिकेटपटू असलेल्या इम्रान खान यांच्याशी तिचे अफेयर असल्याची जोरदार चर्चा होती. या जुन्या लेखात इम्रान यांनी या रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केलं आहे. 'काही काळासाठी मला या अभिनेत्रीची साथ आवडली. मी ती एन्जॉय केली आणि पुढे गेलो. मी कोणत्या अभिनेत्रीशी लग्न करण्याचा विचारही करु शकत नाही.' स्टार न्यूजपेपर (Star Newspaper) मधील हा लेख आहे. या लेखावरील तारीख 11 जून 1995 आहे. इम्रान खान आणि रेखा लग्न करणार होते, असा दावा या लेखात करण्यात आला आहे. रेखाची आई या लग्नाबाबत खूप खूश होती असा दावा या लेखात भारतीय फिल्म जर्नल मूवीच्या हवाल्यानं करण्यात आला आहे. त्यांनी याबाबत ज्योतिषीशी चर्चा केली होती, तसंच कुंडली देखील दाखवली होती. या नात्याला रेखाच्या कुटुंबाच्या वतीनं संमती देण्यात आली होती, असा दावा या लेखात करण्यात आला आहे. काय ऋतुराज सायली लग्न करतायत? Sayali Sanjeev च्या 'त्या' व्हिडीओमुळे खळबळ इम्रान खान यांनी 1992 साली पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतरही पाकिस्तानात त्यांची लोकप्रियता खूप होती. याच लोकप्रियतेचा फायदा घेत ते राजकारणात आले आणि 2018 साली पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Imran khan, Rekha

    पुढील बातम्या