पावसाच्या या मौसममध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शिमल्याला गेला होता.
यापूर्वी ऑगस्ट 2018 मध्येही धोनी शिमला येथे आला होता. येथे त्याने मॉल रोडवर एका अॅड फिल्मसाठी शूट केले.
माही शिमल्याच्या हवेचा आनंद घेण्यासाठी तिथे गेला होता. धोनी कुटुंबासोबत व्हाईट हेवन होम स्टेमध्ये थांबला होता