IPL Auction 2021 Live: लिलावाचे सूप वाजले; परदेशी खेळाडूंवरच बोलींचा पाऊस

IPL 2021 Auction LIVE Update : आयपीएल च्या हंगामासाठी आज चेन्नईमध्ये लिलाव झाला. या लिलावात जवळपास 292 खेळाडूंची निवड करण्यात आली. सर्वाधिक बोली लागलेले पहिलेच चार खेळाडू परदेशीच आहे.

 • News18 Lokmat
 • | February 18, 2021, 20:21 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:25 (IST)

  IPL 2021 लिलावाचे सूप वाजले! सर्वाधिक बोली कुणावर लागली पाहा

  20:24 (IST)

  अर्जुल तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने घेतलं

  19:53 (IST)

  केदार जाधव सन रायजर्सच्या संघात

  2 कोटीची बोली

  19:47 (IST)

  सुयश प्रभुदेसाई आणि के एस भारत यांना बंगलोरच्या संघाने RCB घेतलं.

  20 -20 लाखांची लागली बोली.

  19:40 (IST)

  कुलदीप यादव राजस्थान रॉयल्सच्या संघात. 

  20 लाखांची लागली बोली

  19:29 (IST)

  IPL लिलावाचा आजच्या दिवशीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे.

  अर्जुन तेंडुलकरच्या नावाची घोषणा होणार का, त्याच्यावर कोण आणि किती बोली लावणार याविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे.

  19:24 (IST)

  IPL 2021 Auction : सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये टॉप 4 विदेशी

  पाहा कुणावर किती लागली बोली.


  18:58 (IST)

  इंग्लंडचा टॉम करन दिल्लीच्या टीममध्ये

  Delhi Capitals ने मोजले 5.25 कोटी

  18:36 (IST)

  कायले जेमिसन या न्यूझिलंडच्या खेळाडूला 15 कोटी देऊन बँगलोरच्या RCB टीमने घेतलं.

  IPL 2021 Auction LIVE Update : आयपीएल च्या हंगामासाठी आज चेन्नईमध्ये लिलाव झाला. या लिलावात जवळपास 292 खेळाडूंची निवड करण्यात आली. सर्वाधिक बोली लागलेले पहिलेच चार खेळाडू परदेशीच आहे.