मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 Qualifier 2 : Rajasthan Royals vs RCB मध्ये फायनलसाठी लढत, संजूने टॉस जिंकला

IPL 2022 Qualifier 2 : Rajasthan Royals vs RCB मध्ये फायनलसाठी लढत, संजूने टॉस जिंकला

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी (Rajasthan Royals vs RCB) यांच्यामध्ये फायनलला (IPL Final) पोहोचण्यासाठी लढत होणार आहे. या सामन्या राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...

अहमदाबाद, 27 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी (Rajasthan Royals vs RCB) यांच्यामध्ये फायनलला पोहोचण्यासाठी लढत होणार आहे. या सामन्या राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही टीममध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

आयपीएल क्वालिफायर-2 च्या या सामन्यात ज्यांचा विजय होईल ती टीम फायनलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. तर पराभव झालेल्या टीमचं आव्हान संपुष्टात येणार आहे. 29 मे रोजी आयपीएलची फायनल होणार आहे.

याआधी राजस्थान रॉयल्सचा क्वालिफायर-1 मध्ये गुजरात किंगने पराभव केला, तर आरसीबीचा लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध एलिमिनेटरच्या सामन्यात विजय झाला होता. आरसीबीकडून रजत पाटीदारने खणखणीत शतक ठोकलं होतं.

Live Score पाहण्यासाठी क्लिक करा

आरसीबीची टीम

विराट कोहली, फाफ डुप्लेसिस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, जॉश हेजलवूड, मोहम्मद सिराज

राजस्थानची टीम

यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरन हेटमायर, रियान पराग, आर.अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मकॉय, युझवेंद्र चहल

First published:

Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, RCB