जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2021: विराटच्या RCB मध्ये येताच हा दिग्गज खेळाडू फॉर्मात! 8 वर्षांत झाली नव्हती तेवढी अर्धशतकं एकाच सीझनमध्ये ठोकली

IPL 2021: विराटच्या RCB मध्ये येताच हा दिग्गज खेळाडू फॉर्मात! 8 वर्षांत झाली नव्हती तेवढी अर्धशतकं एकाच सीझनमध्ये ठोकली

IPL च्या मागच्या दोन हंगामात हा ऑस्ट्रेलियन खेळाडू काही खास करू शकला नव्हता आता मात्र तो झपाटल्यासारखा खेळतोय आणि 8 वर्षांत ठोकली नव्हती एवढ्या हाफ सेंच्युरी ठोकतोय. पाहा PHOTOS

01
News18 Lokmat

IPL 2021 मध्ये आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूकडून खेळत आहे. मागच्या वर्षी त्याच्या खराब फॉर्ममुळं त्याला पंजाब किंग्जने सोडलं होतं. त्याचवेळी त्याला RCB ने आपल्या संघात घेतलं आणि जादू झाली.

जाहिरात
02
News18 Lokmat

मॅक्सवेलसाठी गत हंगाम हा काही खास राहिला नसल्यानं तो आता त्याची कसर या हंगामात भरून काढताना दिसत आहे. त्याला RCB नं 14.25 कोटी रुपयांची बोली लाऊन आपल्या संघात घेतलं होतं. आता RCB संघाचे संचालक माईक हॅसन यांनीही मॅक्सवेलला संघात घेतल्याच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

मॅक्सवेलने IPL च्या14 सामन्यांमध्ये 45 च्या सरासरीने 498 धावा ठोकल्या आहेत. मॅक्सवेलने IPL 2021 च्या या सीजनमध्ये एकूण सहा अर्धशतकं केली आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

यापूर्वी मॅक्सवेलने 2014 च्या आयपीएल हंगामात सोळा सामन्यांमध्ये 552 धावा केल्या होत्या. RCB चा पुढचा सामना हा प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध आहे. मॅक्सवेलला आता हा त्याचा विक्रम मोडण्याची संधी चालून आली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आणि ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये ग्लेन मॅक्सवेल 5 व्या क्रमांकावर आहे. केएल राहुल (626), फाफ डु प्लेसिस (546), शिखर धवन (544) आणि ऋतुराज गायकवाड (533) अशी ही क्रमवारी आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

मॅक्सवेलच्या या शानदार प्रदर्शनामुळं आता आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचली आहे. आता सेमीफायनलसाठी KKR आणि RCB यांच्यात रंगतदार लढत होणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    IPL 2021: विराटच्या RCB मध्ये येताच हा दिग्गज खेळाडू फॉर्मात! 8 वर्षांत झाली नव्हती तेवढी अर्धशतकं एकाच सीझनमध्ये ठोकली

    IPL 2021 मध्ये आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूकडून खेळत आहे. मागच्या वर्षी त्याच्या खराब फॉर्ममुळं त्याला पंजाब किंग्जने सोडलं होतं. त्याचवेळी त्याला RCB ने आपल्या संघात घेतलं आणि जादू झाली.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    IPL 2021: विराटच्या RCB मध्ये येताच हा दिग्गज खेळाडू फॉर्मात! 8 वर्षांत झाली नव्हती तेवढी अर्धशतकं एकाच सीझनमध्ये ठोकली

    मॅक्सवेलसाठी गत हंगाम हा काही खास राहिला नसल्यानं तो आता त्याची कसर या हंगामात भरून काढताना दिसत आहे. त्याला RCB नं 14.25 कोटी रुपयांची बोली लाऊन आपल्या संघात घेतलं होतं. आता RCB संघाचे संचालक माईक हॅसन यांनीही मॅक्सवेलला संघात घेतल्याच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    IPL 2021: विराटच्या RCB मध्ये येताच हा दिग्गज खेळाडू फॉर्मात! 8 वर्षांत झाली नव्हती तेवढी अर्धशतकं एकाच सीझनमध्ये ठोकली

    मॅक्सवेलने IPL च्या14 सामन्यांमध्ये 45 च्या सरासरीने 498 धावा ठोकल्या आहेत. मॅक्सवेलने IPL 2021 च्या या सीजनमध्ये एकूण सहा अर्धशतकं केली आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    IPL 2021: विराटच्या RCB मध्ये येताच हा दिग्गज खेळाडू फॉर्मात! 8 वर्षांत झाली नव्हती तेवढी अर्धशतकं एकाच सीझनमध्ये ठोकली

    यापूर्वी मॅक्सवेलने 2014 च्या आयपीएल हंगामात सोळा सामन्यांमध्ये 552 धावा केल्या होत्या. RCB चा पुढचा सामना हा प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध आहे. मॅक्सवेलला आता हा त्याचा विक्रम मोडण्याची संधी चालून आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    IPL 2021: विराटच्या RCB मध्ये येताच हा दिग्गज खेळाडू फॉर्मात! 8 वर्षांत झाली नव्हती तेवढी अर्धशतकं एकाच सीझनमध्ये ठोकली

    आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आणि ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये ग्लेन मॅक्सवेल 5 व्या क्रमांकावर आहे. केएल राहुल (626), फाफ डु प्लेसिस (546), शिखर धवन (544) आणि ऋतुराज गायकवाड (533) अशी ही क्रमवारी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06