इंडियन प्रीमियर लीगच्या 2020 सत्रासाठी कोलकाता येथे लिलाव सुरू आहे. जवळपास कोणत्या संघ कसा असणार आहे. हे आता निश्चित झालं आहे. यावेळी दिग्गज कर्णाधारांच्या पंगतीत केएल राहुलही टक्कर देणार आहे. केएल राहुलची पंजाबच्या संघाकडून कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
रॉयल चॅलेंजरर्स बंगळुरचं नेतृत्व हे विराट कोहलीकडे असणार आहे. या टीमध्ये एबी डिव्हिलयर, मोईन अली, पार्थिव पटेलसह इतर खेळाडू आहे.
दिल्ली कॅपिटलचे नेतृत्त्व हे श्रेयस अय्यर करणार आहे. या टीममध्ये अंजिक्य रहाणे, अमित मिश्रा, पृथ्वी शॉसह इतर खेळाडू असणार आहे.
राजस्थान रॉयलची कमान हा स्टीव्ह स्मिथ सांभाळणार आहे. या टीममध्ये बेन स्टोक्स, जोस बटलर सारखे तडाखेबाज फलंदाज पाहण्यास मिळणार आहे