जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / 'या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला आहे पाहा..

'या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला आहे पाहा..

भारतीय क्रिकेटपटूंची रन रेकॉर्ड्स, शतकं, विकेट्स याबद्दल तुम्हाला माहिती असलेच, परंतु तुमचे आवडते क्रिकेटपटू किती शिकलेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

01
News18 Lokmat

सचिन तेंडुलकरने वयाच्या 16 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत मास्टर ब्लास्ट फक्त १२ वी पर्यंतच शिकू शकला.

जाहिरात
02
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही बारावीच्या पुढे अजून शिक्षण घेता आले नाही.

जाहिरात
03
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी खडगपूर रेल्वे स्थानकात तिकीट कलेक्टर म्हणून काम करायचा. धोनीने B.Com ची पदवी मिळवली आहे

जाहिरात
04
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी अभ्यास केला नाही आणि क्रिकेट करिअर म्हणून निवडले

जाहिरात
05
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट संघात ODI फॉरमॅटचा उप-कर्णधार आणि ‘हिटमन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मानेही बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. रोहित हा IPLचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नावावर पाच IPL ट्रॉफी आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार लेगस्पिनर अनिल कुंबळे मेकॅनिकल इंजीनियर आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट संघाचा शिखर धवननेही बारावीच्या पुढे अभ्यास न करता क्रिकेटला प्राधान्य दिले.

जाहिरात
08
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सिंगने दिल्लीच्या जामिया मिलिया विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे. सेहवाग त्याच्या बिनधास्त फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी संपादन केली आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने बारावी नंतर इंजीनियरिंगला ऍडमिशन घेतली, पण इंजिनीअरिंग पूर्ण करू शकला नाही आणि आपले संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    'या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला आहे पाहा..

    सचिन तेंडुलकरने वयाच्या 16 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत मास्टर ब्लास्ट फक्त १२ वी पर्यंतच शिकू शकला.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    'या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला आहे पाहा..

    भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही बारावीच्या पुढे अजून शिक्षण घेता आले नाही.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    'या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला आहे पाहा..

    भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी खडगपूर रेल्वे स्थानकात तिकीट कलेक्टर म्हणून काम करायचा. धोनीने B.Com ची पदवी मिळवली आहे

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    'या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला आहे पाहा..

    भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी अभ्यास केला नाही आणि क्रिकेट करिअर म्हणून निवडले

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    'या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला आहे पाहा..

    भारतीय क्रिकेट संघात ODI फॉरमॅटचा उप-कर्णधार आणि ‘हिटमन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मानेही बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. रोहित हा IPLचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नावावर पाच IPL ट्रॉफी आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    'या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला आहे पाहा..

    भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार लेगस्पिनर अनिल कुंबळे मेकॅनिकल इंजीनियर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    'या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला आहे पाहा..

    भारतीय क्रिकेट संघाचा शिखर धवननेही बारावीच्या पुढे अभ्यास न करता क्रिकेटला प्राधान्य दिले.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    'या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला आहे पाहा..

    भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सिंगने दिल्लीच्या जामिया मिलिया विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे. सेहवाग त्याच्या बिनधास्त फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    'या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला आहे पाहा..

    भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी संपादन केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10