हे खेळाडू बाहेर - भारतीय टीमने हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शार्दुल ठाकूर, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना फायनलसाठी निवडलेलं नाही. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत. आयपीएलमध्ये पंजाबकडून ओपनिंग करणाऱ्या या दोघांनी उत्कृष्ट बॅटिंग केली होती. केएल राहुलने सराव सामन्यात शतक केलं, तर मयंक अग्रवालचं टेस्ट रेकॉर्डही चांगलं आहे. मयंकने टेस्ट क्रिकेटमध्ये दोन द्विशतकंही केली आहेत, पण तरीही विराटने या दोघांवर विश्वास दाखवला नाही.🚨 NEWS 🚨
Here's #TeamIndia's Playing XI for the #WTC21 Final 💪 👇 pic.twitter.com/DiOBAzf88h — BCCI (@BCCI) June 17, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Rohit sharma, Virat kohli