मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA 4th T20 : ऋषभ पंतने चौथा टॉस गमावला, अशी आहे भारताची Playing XI

IND vs SA 4th T20 : ऋषभ पंतने चौथा टॉस गमावला, अशी आहे भारताची Playing XI

भारताविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa 4th T2o) कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) या सीरिजमधला एकही टॉस अजूनपर्यंत जिंकता आलेला नाही.

पुढे वाचा ...

राजकोट, 17 जून : भारताविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa 4th T2o) कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) या सीरिजमधला एकही टॉस अजूनपर्यंत जिंकता आलेला नाही. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीममध्ये दोन बदल केले आहेत. कागिसो रबाडा आणि वेन पारनेल हे दुखापतीमुळे खेळू शकत नाहीयेत. दुसरीकडे भारताने टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही.

सीरिजच्या पहिल्या दोन मॅच गमावल्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या मॅचमध्ये दणदणीत विजय मिळवला. सीरिजमध्ये बरोबरी करण्यासाठी आता भारताला या मॅचमध्येही विजय मिळवणं गरजेचं आहे.

Live Score पाहण्यासाठी क्लिक करा

भारतीय टीम

इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान

दक्षिण आफ्रिकेची टीम

टेम्बा बऊमा, क्विंटन डिकॉक, रस्सी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, हेनरिच क्लासीन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, मार्को जेनसन, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी, एनरिच नॉर्किया

First published:

Tags: South africa, Team india