It's the big now! Anderson & Buttler combine yet again today, leaving in tatters Tune into #SonyLIV now https://t.co/E4Ntw2hJX5 #ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #ViratKohli #Wicket pic.twitter.com/KsKSousqJh
— SonyLIV (@SonyLIV) August 25, 2021
The dry run for India's number 3 continues Anderson gets his second of the morning Tune into #SonyLIV now https://t.co/E4Ntw2hJX5 #ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #CheteshwarPujara #Wicket pic.twitter.com/itG3g55Vqi
— SonyLIV (@SonyLIV) August 25, 2021
जेम्स अंडरसन याने भारताच्या सुरुवातीच्या तिन्ही विकेट घेतल्या, तर विकेट कीपर जॉस बटलरने (Jos Buttler) तिन्ही कॅच पकडले. गेल्या काही काळापासून टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरची समस्या सातत्याने पुढे येत आहे. हेडिंग्लेमध्ये सुरू असलेल्या या टेस्टमध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. मागच्या दोन वर्षात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांना एकही शतक करता आलेलं नाही. चेतेश्वर पुजाराची इंग्लंडमधली सरासरी फक्त 20 रनच्या आसपास आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजच्या सुरुवातीपासूनच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या फॉर्मविषयी आणि त्यांना टीममधून डच्चू देण्याविषयी चर्चा सुरू होत्या, पण लॉर्ड्स टेस्टमध्ये या दोघांनी महत्त्वाची पार्टनरशीप केली. अजिंक्य रहाणने लॉर्ड्स टेस्टमध्ये अर्धशतक झळकावलं. लॉर्ड्समधल्या ऐतिहासिक विजयानंतर विराटने तिसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये बदल केले नाहीत, पण भारताची मधल्या फळीने पुन्हा एकदा निराशा केली आहे.Not the start that were hoping for helps the hosts draw first blood Tune into #SonyLIV now https://t.co/E4Ntw2hJX5 #ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #KLRahul #Wicket pic.twitter.com/qOeMipDcwd
— SonyLIV (@SonyLIV) August 25, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, James anderson, Kl rahul, Pujara, Virat kohli