2019 मध्ये भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या हार्दिक पांड्याने प्रसिद्ध टॉक शो 'Coffee With Karan' मध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता.