विराट कोहलीचा हा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माचा जन्म 1986 मध्ये झाला खरं सांगा ओळखू आले का सरजी? रवींद्र जडेजा छोट्या रिषभ पंतचा त्याला नकळत फोटो काढला होता. अजिंक्य रहाणे हा प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट आहे आणि ब्लॅक बेल्ट आहे स्टाइलिश जसप्रीत बुमराह कॅमेर्यासाठी पोझ देत आहे अश्विन या जुन्या फोटोत स्कूटर चालवित आहे. अष्टपैलू इरफान पठाणसह तरुण शुभमन गिल सलामीवीर मयंक अग्रवालने आपल्या बालपणीचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. हनुमा विहारी बालपणी आपल्या वाढदिवशी केक कापत असताना . मोठी बहीण शैलजासोबत वॉशिंग्टन सुंदर. इशांत शर्मा कर्णधार विराट कोहलीसोबत Under-19 दिवसांमध्ये . मित्रांच्या सोबत पोझ देत मोहम्मद सिराज तरुण शार्दुल ठाकूर या फोटोत खूपच आनंदी दिसत आहे . उमेश यादवला आधीपासूनच साधं राहायला आवडतं