जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पहा सुनील शेट्टीच्या आलिशान फार्म हाऊसचे Photos; याच ठिकाणी होणार के एल राहुल आणि आथियाचा विवाह

पहा सुनील शेट्टीच्या आलिशान फार्म हाऊसचे Photos; याच ठिकाणी होणार के एल राहुल आणि आथियाचा विवाह

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. हे दोघे सुनील शेट्टी याच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर विवाह करणार अशी माहिती मिळत आहे. तेव्हा सुनील शेट्टीच्या या फार्म हाऊसचे खास फोटो तुमच्यासाठी.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीयाचे मुंबईजवळील खंडाळा येथे ‘जहाँ’ नावाचे आलिशान फार्म हाऊस आहे. याठिकाणी शेट्टी कुटुंबीय निवांत वेळ घालवण्यासाठी येत असतात

अभिनेत्याचे आलिशान घर हे चहू बाजुंनी हिरवळीने वेढलेले आहे. तर आतील भाग वनस्पतींनी सजवलेला आहे.

सुनील शेट्टीच्या लॉनमध्ये बुद्ध , भगवान शिवच्या मूर्तींसह इतर अनेक मूर्ती आहेत. घराला लागूनच विस्तीर्ण असे गार्डन आहे

सुनील शेट्टीच्या आलिशान घरात अनेक खोल्या आहेत.

खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या घराची सजावट अधिकतर लाकूड आणि काही पुरातन वस्तुंनी केलेली आहे

सुनील शेट्टीच्या या फार्म हाऊसमध्ये अनेक आकर्षक खोल्या आहेत. ज्यांनी घराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे

सूत्रांच्या माहितीनुसार याच ठिकाणी के एल राहुल आणि आथिया शेट्टी या दोघांचे लग्न होणार असून २३ जानेवारीला हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात