जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / HBD Zaheer Khan : भारताला World Champion बनवणाऱ्या मराठमोळ्या सुपरस्टार क्रिकेटरने धर्माच्या भिंती तोडून केलं होतं लग्नं!

HBD Zaheer Khan : भारताला World Champion बनवणाऱ्या मराठमोळ्या सुपरस्टार क्रिकेटरने धर्माच्या भिंती तोडून केलं होतं लग्नं!

Happy Birthday Zaheer Khan : कधीकाळी भारताचा वेगवान स्टार बॉलर राहिलेल्या जहीर खानचा आज वाढदिवस. प्रेमातही त्याची दौड मोठी होती. धर्माच्या भिंती झुगारून त्याने संसार यशस्वी करून दाखवला. पाहा PHOTOS

01
News18 Lokmat

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आज 43 वर्षांचा झाला आहे. (HBD Zaheer Khan) झहीरचा जन्म 7 ऑक्टोबर 1978 रोजी नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तो भारतातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक मानला जातो.

जाहिरात
02
News18 Lokmat

झहीर खान अभ्यासात प्रचंड हुशार होता, त्याने मेकॅनिकल इंजिनिअरला प्रवेश घेतला होता पण नंतर प्रशिक्षक सुधीर नायक यांच्या सल्ल्यानुसार त्याने अभ्यास सोडून क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहितीच आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

झहीरने वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली होती. 2003 आणि 2011 चे विश्वचषक त्याच्यासाठी चांगले गेले होते. त्यात टीम इंडियाने 2003 मध्ये उपविजेतेपद तर 2011 मध्ये भारतीय संघाने जागतिक विजेतेपद पटकावले. त्यात त्याचा सिंहाचा वाटा होता.

जाहिरात
04
News18 Lokmat

झहीरने आतापर्यंत 610 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत 311, वनडेमध्ये 282 आणि टी 20 मध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळं तो भारताचा यशस्वी गोलंदाज मानला जातो.

जाहिरात
05
News18 Lokmat

टेस्ट क्रिकेटमध्ये झहीर खान भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत 5 व्या स्थानावर आहे. त्यात माजी कर्णधार अनिल कुंबळे (619), कपिल देव (434), हरभजन सिंग (417) आणि आर अश्विन (413) त्याच्या पुढे आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

झहीर खानने 2017 मध्ये त्याच्या लग्नाची घोषणा केली. त्याने बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्न केलं. या दोघांनी धर्माच्या भिंती तोडून एकमेकांशी विवाह केला.

जाहिरात
07
News18 Lokmat

झहीर हा भारताचा उत्कृष्ट डावखुरा गोलंदाज होता. त्याने जगातील अनेक दिग्गज फलंदाजांना त्रिफळाचित केलेलं आहे. त्याचे भारतासह जगभरात चाहते आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    HBD Zaheer Khan : भारताला World Champion बनवणाऱ्या मराठमोळ्या सुपरस्टार क्रिकेटरने धर्माच्या भिंती तोडून केलं होतं लग्नं!

    भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आज 43 वर्षांचा झाला आहे. (HBD Zaheer Khan) झहीरचा जन्म 7 ऑक्टोबर 1978 रोजी नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तो भारतातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक मानला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    HBD Zaheer Khan : भारताला World Champion बनवणाऱ्या मराठमोळ्या सुपरस्टार क्रिकेटरने धर्माच्या भिंती तोडून केलं होतं लग्नं!

    झहीर खान अभ्यासात प्रचंड हुशार होता, त्याने मेकॅनिकल इंजिनिअरला प्रवेश घेतला होता पण नंतर प्रशिक्षक सुधीर नायक यांच्या सल्ल्यानुसार त्याने अभ्यास सोडून क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहितीच आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    HBD Zaheer Khan : भारताला World Champion बनवणाऱ्या मराठमोळ्या सुपरस्टार क्रिकेटरने धर्माच्या भिंती तोडून केलं होतं लग्नं!

    झहीरने वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली होती. 2003 आणि 2011 चे विश्वचषक त्याच्यासाठी चांगले गेले होते. त्यात टीम इंडियाने 2003 मध्ये उपविजेतेपद तर 2011 मध्ये भारतीय संघाने जागतिक विजेतेपद पटकावले. त्यात त्याचा सिंहाचा वाटा होता.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    HBD Zaheer Khan : भारताला World Champion बनवणाऱ्या मराठमोळ्या सुपरस्टार क्रिकेटरने धर्माच्या भिंती तोडून केलं होतं लग्नं!

    झहीरने आतापर्यंत 610 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत 311, वनडेमध्ये 282 आणि टी 20 मध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळं तो भारताचा यशस्वी गोलंदाज मानला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    HBD Zaheer Khan : भारताला World Champion बनवणाऱ्या मराठमोळ्या सुपरस्टार क्रिकेटरने धर्माच्या भिंती तोडून केलं होतं लग्नं!

    टेस्ट क्रिकेटमध्ये झहीर खान भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत 5 व्या स्थानावर आहे. त्यात माजी कर्णधार अनिल कुंबळे (619), कपिल देव (434), हरभजन सिंग (417) आणि आर अश्विन (413) त्याच्या पुढे आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    HBD Zaheer Khan : भारताला World Champion बनवणाऱ्या मराठमोळ्या सुपरस्टार क्रिकेटरने धर्माच्या भिंती तोडून केलं होतं लग्नं!

    झहीर खानने 2017 मध्ये त्याच्या लग्नाची घोषणा केली. त्याने बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्न केलं. या दोघांनी धर्माच्या भिंती तोडून एकमेकांशी विवाह केला.

    MORE
    GALLERIES

  • 07 07