जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / इंग्लंडच्या प्रसिद्ध क्रिकेटरने या सुंदर अँकरसोबत दिली DDLJ ची पोझ, PHOTO VIRAL

इंग्लंडच्या प्रसिद्ध क्रिकेटरने या सुंदर अँकरसोबत दिली DDLJ ची पोझ, PHOTO VIRAL

इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL 2020) मध्ये कॉमेंट्री करणारा इंग्लंडचा ऑफ स्पिनर ग्रीम स्वान (Graeme Swann) आणि अँकर तान्या पुरोहित (Tanya Purohit ) या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

01
News18 Lokmat

आयपीएल 2020 मध्ये देखील ग्लॅमरचा तडका पाहायला मिळाला. IPL 2020चे प्रसारणकर्ता स्टार स्पोर्ट्सने या सीझनमध्ये देखील काही काही सुंदर स्टार अंकर्सना या टूर्नामेंटशी जोडले आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

IPL 2020 ची ट्रॉफी मुंबई इंडियन्सने जिंकली आहे. या टूर्नामेंटमध्ये अनेक खेळाडूंनी छाप सोडली आहे. भारतातील असे काही खेळाडू या स्पर्धेमुळे प्रकाशझोतात आले आहेत, जे टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकतात. खेळाडूंबरोबरच यावर्षी देखील आयपीएलच्या स्टार अँकर्सबद्दल चर्चा पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य- तान्या पुरोहित@इस्टाग्राम)

जाहिरात
03
News18 Lokmat

स्टार स्पोर्ट्सच्या स्टार अँकर्समधील तान्या पुरोहित (Tanya Purohit) ने हिंदी प्रसारणाच्या माध्यमातून यावर्षी स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये डेब्यू केले आहे. (फोटो सौजन्य तान्या पुरोहित @इन्स्टाग्राम)

जाहिरात
04
News18 Lokmat

तान्या पुरोहितने इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रीम स्वान (Graeme Swann) बरोबरचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या प्रसिद्ध क्रिकेटपटूने तान्याची ओढणी पकडली आहे. खरंतर तान्या आणि स्वान यांनी शाहरुख-काजोलच्या DDLJ मधील एक सीन कॉपी केला आहे (फोटो सौजन्य- तान्या पुरोहित @इन्स्टाग्राम)

जाहिरात
05
News18 Lokmat

तान्या बॉलिवूडशी देखील संबंधित आहे. तिने अनुष्का शर्माबरोबर NH-10 मध्ये देखील काम केले आहे. (फोटो सौजन्य- तान्या पुरोहित @इन्स्टाग्राम)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    इंग्लंडच्या प्रसिद्ध क्रिकेटरने या सुंदर अँकरसोबत दिली DDLJ ची पोझ, PHOTO VIRAL

    आयपीएल 2020 मध्ये देखील ग्लॅमरचा तडका पाहायला मिळाला. IPL 2020चे प्रसारणकर्ता स्टार स्पोर्ट्सने या सीझनमध्ये देखील काही काही सुंदर स्टार अंकर्सना या टूर्नामेंटशी जोडले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    इंग्लंडच्या प्रसिद्ध क्रिकेटरने या सुंदर अँकरसोबत दिली DDLJ ची पोझ, PHOTO VIRAL

    IPL 2020 ची ट्रॉफी मुंबई इंडियन्सने जिंकली आहे. या टूर्नामेंटमध्ये अनेक खेळाडूंनी छाप सोडली आहे. भारतातील असे काही खेळाडू या स्पर्धेमुळे प्रकाशझोतात आले आहेत, जे टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकतात. खेळाडूंबरोबरच यावर्षी देखील आयपीएलच्या स्टार अँकर्सबद्दल चर्चा पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य- तान्या पुरोहित@इस्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    इंग्लंडच्या प्रसिद्ध क्रिकेटरने या सुंदर अँकरसोबत दिली DDLJ ची पोझ, PHOTO VIRAL

    स्टार स्पोर्ट्सच्या स्टार अँकर्समधील तान्या पुरोहित (Tanya Purohit) ने हिंदी प्रसारणाच्या माध्यमातून यावर्षी स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये डेब्यू केले आहे. (फोटो सौजन्य तान्या पुरोहित @इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    इंग्लंडच्या प्रसिद्ध क्रिकेटरने या सुंदर अँकरसोबत दिली DDLJ ची पोझ, PHOTO VIRAL

    तान्या पुरोहितने इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रीम स्वान (Graeme Swann) बरोबरचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या प्रसिद्ध क्रिकेटपटूने तान्याची ओढणी पकडली आहे. खरंतर तान्या आणि स्वान यांनी शाहरुख-काजोलच्या DDLJ मधील एक सीन कॉपी केला आहे (फोटो सौजन्य- तान्या पुरोहित @इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 05 05