बांगलादेशची पहिली इनिंग 468 रनवर संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना झिम्बाब्वेनं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 1 आऊट 114 रन केले. बांगलादेशकडे अजूनही 354 रनची आघाडी आहे. मात्र दुसऱ्या दिवशी मुजरबानी आणि तस्कीन अहमद यांच्यात झालेलं भांडण हाच चर्चेचा विषय होता. टीम इंडियावर टीका करणाऱ्या रणतुंगाला श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूनं दाखवला आरसा बांगलादेशकडून तस्कीन अहमदनं 10 व्या नंबरवर येऊन 75 रन काढले. हा अहमदचा टेस्ट कारकिर्दीमधील सर्वोच्च स्कोअर आहे. याशिवाय विकेट किपर लिंटन दासनं 95 तर महमूदुल्लाहनं नाबाद 150 रन काढले. झिम्बाब्वेकडून मुजरबानीनं सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या.Now this is something!
Muzarabani and Taskin get into each other's faces! 🎥 Rabbitholebd #ZIMvBAN #BANvZIM #Cricket pic.twitter.com/mJmR8QfpFI — Shihab Ahsan Khan (@shihabahsankhan) July 8, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh cricket team, Video Viral On Social Media, Zimbabwe