मुरलीधनरनं 1992 ते 2011 यीा काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. तो 1996 साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या श्रीलंका टीमचा सदस्य होता. त्याने फायनलमध्ये 10 ओव्हरमध्ये 31 रन देत 1 विकेट घेतली होती. त्यानंतर मुरली 2007 आणि 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्येही खेळला. 2011 वर्ल्ड कपची फायनल ही त्याच्या वन-डे करियरमधील शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच होती. त्या फायनलमध्ये मुरलीनं 8 ओव्हरमध्ये 39 रन दिले. पण, त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. पंत, साहा क्वारंटाईन; मग आता इंग्लंडमधील कॉमेंटेटर खेळण्यासाठी सज्ज! शेअर केला खास PHOTO मुरलीधरन 2008 ते 2014 या काळात आयपीएल स्पर्धेत खेळला. आयपीएलमध्ये त्याने 66 मॅचमध्ये 63 विकेट्स घेतल्या. सध्या तो सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमचा बॉलिंग कोच आहे.Father and Son Time! Video credits @SunRisers pic.twitter.com/Jv8fYOAZcp
— Muthiah Muralidaran (@Murali_800) July 15, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.