मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रविंद्र जडेजाच्या घरात राजकीय 'सामना', पत्नी आणि बहिणीमध्ये संघर्ष वाढला

रविंद्र जडेजाच्या घरात राजकीय 'सामना', पत्नी आणि बहिणीमध्ये संघर्ष वाढला

क्रिकेटपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रिवाबा जडेजा (Riwaba Jadeja) आणि बहिण नयबाना जडेजा (Naybana Jadeja) यांच्यात धुसफूस वाढली आहे.

क्रिकेटपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रिवाबा जडेजा (Riwaba Jadeja) आणि बहिण नयबाना जडेजा (Naybana Jadeja) यांच्यात धुसफूस वाढली आहे.

क्रिकेटपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रिवाबा जडेजा (Riwaba Jadeja) आणि बहिण नयबाना जडेजा (Naybana Jadeja) यांच्यात धुसफूस वाढली आहे.

मुंबई, 10 सप्टेंबर : गुजरातमधील राजकारणातील हाय-प्रोफाईल नणंद-भावजयीची जोडी पुन्हा एकदा आमने-सामने आली आहे. क्रिकेटपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रिवाबा जडेजा (Riwaba Jadeja) आणि बहिण नयबाना जडेजा (Naybana Jadeja) यांच्यात धुसफूस वाढली आहे. यावेळी दोघींमध्ये मास्क न घालण्याच्या मुद्यावर वाद सुरु झाला आहे.

जडेजाची पत्नी रिवाबा ही भारतीय जनता पक्षाची (BJP) नेता आहे. तसंच ती करणी क्षत्रिय सेनेच्या सौरष्ट्र शाखेची अध्यक्ष आहे. समाजकार्यात सक्रीय असलेल्या रिवाबाला जडेजाची सक्रीय साथ असते. तर दुसरिकडं जडेजाची बहिण नयबाना ही काँग्रेसमध्ये आहे. जडेजाचे वडील नयनबासोबत आहेत. त्यामुळे घरात राजकीय संघर्ष वाढला आहे.

रिवाबा आणि नयबाना यांच्यात एका राजकीय कार्यक्रमामुळे वाद सुरू झाला आहे. रिवाबाच्या एका कार्यक्रमात मोठी गर्दी होती. मात्र त्यावेळी तिनं मास्क व्यवस्थित घातला नव्हता. यावर नयबानानं टीका केली. गुजरातमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ही मंडळी जबाबदार असल्याचा टोला नयबानानं लगावला. या टीकेनंतर घरातील वातावरण गरम झाले आहे.

IND vs ENG : मँचेस्टर टेस्टवर IPL भारी! वाचा टीम इंडियाच्या माघारीची Inside Story

|यापूर्वी मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रिवाबा मास्क न घातल्याबद्दल वादामध्ये सापडली होती. कारमधून जातना तिनं मास्क घातला नव्हता. या प्रकरणात पोलिसांनी तिला रोखले होते. आता पुन्हा एकदा रिवाबा वादात सापडली आहे. गुजरातमध्ये आत्तापर्यंत कोरोना संक्रमणाच्या 8, 25, 563  प्रकरणं समोर आली आहेत.

First published:
top videos

    Tags: Ravindra jadeja