मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: आयपीएलपूर्वी सोशल मीडियावर धोनीचा जलवा, नवा Look Viral

IPL 2021: आयपीएलपूर्वी सोशल मीडियावर धोनीचा जलवा, नवा Look Viral

प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट आलिम खाननं  (Alim Khan) धोनीचा हा लूक त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. धोनीनं (MS Dhoni) यावेळी केसांप्रमाणे दाढीला देखील नवा लूक दिला आहे.

मुंबई, 30 जुलै: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला आहे. मात्र त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. धोनी आता फक्त आयपीएल स्पर्धा खेळतो. अन्य वेळ तो बहुतेक वेळा रांचीमधील फार्म हाऊसमध्येच असतो. तरीही धोनीच्या आयुष्याबद्दलची उत्सुकता कमी झालेली नाही. धोनीनं नुकतीच हे नवी हेअर स्टाईल केली असून ती आता सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली आहे.

प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट आलिम खाननं  (Alim Khan) धोनीचा हा लूक त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. धोनीनं यावेळी केसांप्रमाणे दाढीला देखील नवा लूक दिला आहे. धोनीच्या हेअर कटचं नाव फॉक्स हक असं आहे.

View this post on Instagram

A post shared by Aalim Hakim (@aalimhakim)

धोनी लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा उतरणार आहे. आयपीएलच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होत आहे. पहिलाच सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स (Chennai Super Kings vs Mumbai Indians) यांच्यात आहे. आयपीएल 2021 स्थगित होईपर्यंत धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी धमाकेदार झाली होती. 7 पैकी 5 मॅच जिंकत चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांच्या खात्यात 10 पॉईंट्स आहेत.

मोठी बातमी! श्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, आणखी दोन महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण

आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी निराशाजनक झाली होती. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. धोनीसाठी आपल्याला आयपीएल जिंकायची आहे, असं वक्तव्य काहीच दिवसांपूर्वी सुरेश रैनाने (Suresh Raina) केलं होतं.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, MS Dhoni, Photo viral