मला मैदानातील कोणतीही एक चूक सुधारण्याची संधी मिळाली तर मी माझी ती चूक सुधारेल. ते व्हायला नको होतं. मी त्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळी मला हे जाणवतं. ' असं हरभजननं यावेळी सांगितलं. IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सची 'ती' कामगिरी लज्जास्पद, प्रमुख खेळाडूचा घरचा आहेर श्रीसंतनं या प्रकरणात सचिन तेंडुलकरच्या मध्यस्थीमुळे आमच्यातील वाद मिटल्याचं सांगितलं होतं. मी हरभजनला भेटलो आणि नंतर आम्ही रात्री एकत्र डिनर देखील केलं, मात्र मीडियानं हा वाद वेगळ्याच स्तरावर नेला, असा आरोप श्रीसंतनं केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयनं नेमलेल्या नानावटी कमिशनसमोरही श्रीसंतनं हरभजनला शिक्षा न देण्याची मागणी केली होती.Glance LIVE Fest brought together @harbhajan_singh and @sreesanth36 and OMG look what happened 😱 Drop your reaction to this in the comments! 👇#GlanceLiveFest #cricket #BhajjiBoleSorrySree #AbIndiaLIVEKarega pic.twitter.com/oG9qChZxbk
— Glance (@glancescreen) June 5, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Harbhajan singh, S sreesanth