ब्रॉडनं नाराजी व्यक्त केली असली तरी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 'मी या निर्णयानं आनंदी आहे. माझ्यामते पहिल्यापासून रन आऊटचा नियम हवा होताा. ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. यापूर्वी मला या पद्धतीचा संकोच वाटत असे, आता तसं होणार नाही.' असे सचिनने सांगितले. IND vs NZ : टीम इंडियाला दमदार फिल्डिंगमुळे मिळालं पहिलं यश, न्यूझीलंडची खराब सुरूवात VIDEO आयपीएल 2019 मध्ये तेव्हा पंजाबच्या टीमकडून खेळणारा टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) या पद्धतीनं जोस बटलरला आऊट केलं होतं, त्यावेळी मोठा वाद झाला होता. आगामी आयपीएलमध्ये हे दोघंही राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या एकाच आयपीएल टीमकडून खेळणार आहेत.So the Mankad is no longer unfair & is now a legitimate dismissal.
Hasn’t it always been a legitimate dismissal & whether it is unfair is subjective? I think it is unfair & wouldn’t consider it, as IMO, dismissing a batter is about skill & the Mankad requires zero skill. https://t.co/TuVLuHNDLn — Stuart Broad (@StuartBroad8) March 9, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.