जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2020: मैदानावर नाही पण याबाबतीत धोनीच्या CSK चा जलवा, RCB ला देखील टाकलं मागे

IPL 2020: मैदानावर नाही पण याबाबतीत धोनीच्या CSK चा जलवा, RCB ला देखील टाकलं मागे

यावर्षी आयपीएलच्या (IPL 2020) इतिहासात पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नाही आणि सातव्या स्थानावर होता

01
News18 Lokmat

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा यंदाच्या हंगामात (IPL 2020) एमएस धोनीच्या सीएसकेने (CSK) प्लेऑफमध्ये स्थान मिळवले नाही. आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) उत्तम प्रदर्शन करण्यात अयशस्वी ठरली. असे असून देखी CSK एका गोष्टीमध्ये अव्वल ठरली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

आयपीएलच्या तेराव्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या संघाबाबत सर्वाधिक ट्वीट केले आहेत आणि सीएसके ट्विटरवर जास्त सक्रीय होती. (फोटो क्रेडिट :CSK Twitter)

जाहिरात
03
News18 Lokmat

आयपीएल सुरू होण्याच्या महिनाभर आधी CSK चा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. त्याआधी जवळपास दीड वर्ष त्याने एकही सामना खेळला नव्हता. त्यामुळे धोनीचा खेळ आयपीएलच्या मैदानात पाहण्यासाठी माहीचे फॅन्स उत्सूक होते. (फोटो क्रेडिट : CSK Twitter)

जाहिरात
04
News18 Lokmat

सीएसके नंतर सर्वाधिक ट्वीट करण्यामध्ये विराटचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) चा क्रमांक लागतो (फोटो क्रेडिट :IPL Twitter)

जाहिरात
05
News18 Lokmat

यानंतर अनुक्रमे मुंबई इंडियन्स, सनराइजर्स हैदराबाद, कोलकाता नाइट राइडर्स, राजस्‍थान रॉयल्‍स, किंग्‍स इलेव्हन पंजाब आणि दिल्‍ली कॅपिटल्‍स आहेत. (फोटो क्रेडिट :IPL)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    IPL 2020: मैदानावर नाही पण याबाबतीत धोनीच्या CSK चा जलवा, RCB ला देखील टाकलं मागे

    आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा यंदाच्या हंगामात (IPL 2020) एमएस धोनीच्या सीएसकेने (CSK) प्लेऑफमध्ये स्थान मिळवले नाही. आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) उत्तम प्रदर्शन करण्यात अयशस्वी ठरली. असे असून देखी CSK एका गोष्टीमध्ये अव्वल ठरली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    IPL 2020: मैदानावर नाही पण याबाबतीत धोनीच्या CSK चा जलवा, RCB ला देखील टाकलं मागे

    आयपीएलच्या तेराव्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या संघाबाबत सर्वाधिक ट्वीट केले आहेत आणि सीएसके ट्विटरवर जास्त सक्रीय होती. (फोटो क्रेडिट :CSK Twitter)

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    IPL 2020: मैदानावर नाही पण याबाबतीत धोनीच्या CSK चा जलवा, RCB ला देखील टाकलं मागे

    आयपीएल सुरू होण्याच्या महिनाभर आधी CSK चा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. त्याआधी जवळपास दीड वर्ष त्याने एकही सामना खेळला नव्हता. त्यामुळे धोनीचा खेळ आयपीएलच्या मैदानात पाहण्यासाठी माहीचे फॅन्स उत्सूक होते. (फोटो क्रेडिट : CSK Twitter)

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    IPL 2020: मैदानावर नाही पण याबाबतीत धोनीच्या CSK चा जलवा, RCB ला देखील टाकलं मागे

    सीएसके नंतर सर्वाधिक ट्वीट करण्यामध्ये विराटचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) चा क्रमांक लागतो (फोटो क्रेडिट :IPL Twitter)

    MORE
    GALLERIES

  • 05 05