हरभजन सिंगने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या एनजीओला फंड मिळावा म्हणून व्हिडिओतून आवाहन केलं होतं. त्याच्यानंतर युवराज सिंगनेही अपील केलं होतं. मात्र दोघांच्याही या आवाहनानंतर भारतीय चाहत्यांनी दोन्ही खेळाडूंना ट्रोल केलं होतं. हे वाचा : कोरोनाशी लढा : केंद्राने राज्यांना दिले 17287 कोटी, मिळणार SDRMF चा पहिला हप्ताJeonda reh mere veer.. Dua hai waheguru agge aise nek bandhe jeondhe wasdhe rehen.. Dhan guru Nanak Meher kari sab te.. ❤️❤️🙏🙏 together we can win this war against corona virus #carona #humainty #respect 🙏🙏rab de bandhe 🙏 pic.twitter.com/BnDFHJ7DZS
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus