24 जुलै : भारतरत्न सचिन तेंडुलकरचा व्हिडिओही 20व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन सोहळ्याचं एक वैशिष्ट्य असल्याचं सांगितलं जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ‘युनिसेफ’चा ब्रँड ऍम्बॅसेडर आहे. जगभरातल्या मुलांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी देणग्या द्याव्यात असं आवाहन त्यानं या व्हिडिओद्वारे केलं. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उद्घाटनाला अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
जाहिरात
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.