संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 22 जून : सध्या सोशल मीडियावर एका बाईक स्टंटचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. तो व्हिडिओ कोल्हापुरचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोल्हापुर मधल्या बावडा रस्त्यावर हा अपघात झाल्याचं सोशल मीडियावरून सांगितल जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.