जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / पुणे / काय म्हणावं असल्या मानसिकतेला! कांदा चाळीत टाकला युरिया, बळीराजा हवालदिल...

काय म्हणावं असल्या मानसिकतेला! कांदा चाळीत टाकला युरिया, बळीराजा हवालदिल...

कांद्याला भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात अज्ञात व्यक्तीनं चाळीत कांदा युरिया खत टाकल्यामुळे सुमारे 700 पिशव्या कांद्याची नासाडी झाली आहे.

01
News18 Lokmat

कांद्याला भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात अज्ञात व्यक्तीनं चाळीत कांदा युरिया खत टाकल्यामुळे सुमारे 700 पिशव्या कांद्याची नासाडी झाली आहे. (रायचंद शिंदे, जुन्नर)

जाहिरात
02
News18 Lokmat

जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथील कांदा उत्पादक शेतकरी गणेश विठ्ठल मोरे यांच्या कांदाचाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया खत टाकून कांदा खराब केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

कांदाचाळीत साठवून ठेवलेल्या 700 पिशव्यां कांद्याची नासाडी झाली आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला असून शेतकऱ्याचं यामुळे मोठं नुकसान झालं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

चांगला भाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यानं कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, हा कांदा पावसामुळे सडत आहे. यामुळे कांदा उत्पादक चिंतातूर आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला असून पोलिंसात सुद्धा तक्रार करण्यात येणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    काय म्हणावं असल्या मानसिकतेला! कांदा चाळीत टाकला युरिया, बळीराजा हवालदिल...

    कांद्याला भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात अज्ञात व्यक्तीनं चाळीत कांदा युरिया खत टाकल्यामुळे सुमारे 700 पिशव्या कांद्याची नासाडी झाली आहे. (रायचंद शिंदे, जुन्नर)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    काय म्हणावं असल्या मानसिकतेला! कांदा चाळीत टाकला युरिया, बळीराजा हवालदिल...

    जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथील कांदा उत्पादक शेतकरी गणेश विठ्ठल मोरे यांच्या कांदाचाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया खत टाकून कांदा खराब केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    काय म्हणावं असल्या मानसिकतेला! कांदा चाळीत टाकला युरिया, बळीराजा हवालदिल...

    कांदाचाळीत साठवून ठेवलेल्या 700 पिशव्यां कांद्याची नासाडी झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    काय म्हणावं असल्या मानसिकतेला! कांदा चाळीत टाकला युरिया, बळीराजा हवालदिल...

    मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला असून शेतकऱ्याचं यामुळे मोठं नुकसान झालं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    काय म्हणावं असल्या मानसिकतेला! कांदा चाळीत टाकला युरिया, बळीराजा हवालदिल...

    चांगला भाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यानं कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, हा कांदा पावसामुळे सडत आहे. यामुळे कांदा उत्पादक चिंतातूर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06