फसवणूक करणाऱ्यांविरूद्ध जनजागृती करण्याच्या मोहिमेत पोलिसांनी नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विटमध्ये पोलिसांनी लिहिलं की, #Cyber Victim to #Fraudster after paying advance for a Scooty listed on OLX/Quikr at 'Half the Price' ♀️ जर बनायचं असेल ऑनलाईन सौद्यांचा "सरदार"... तर OLX/Quikr विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळून करा व्यवहार!#Cyber Victim to #Fraudster after paying advance for a Scooty listed on OLX/Quikr at 'Half the Price'
जर बनायचं असेल ऑनलाईन सौद्यांचा "सरदार"... तर OLX/Quikr विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळून करा व्यवहार!#CyberFraudKoPermissionDiyaKya #CyberSecurity #GangsOfWasseypur #crime pic.twitter.com/XCu9NivpWo — PUNE POLICE (@PuneCityPolice) July 4, 2021
सध्या ऑनलाईन वाहन खरेदी घोटाळा बराच सुरु आहे. ऑनलाईन वाहन खरेदी केल्यानंतर कागदपत्रमध्ये बरेच त्रुटी असतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी जनजागृती करण्याचं ठरवलं. ऑनलाईन गाडीचा व्यवहार करताना विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळूनच व्यवहार करा, असं सांगत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.इसके मौलिक रचनाकार को प्रणाम !! प्रभु आपलोग क्या क्या सच लेते हैं !!दण्डवत https://t.co/bIr9v9V7jI
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) July 26, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Manoj Bajpayee, Movie review, Pune, Pune police, Tweet