पुणे, 25 ऑगस्ट : Coronavirus च्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने आणि गर्दी न करता साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे नेमून दिलेल्या आकाराचा मांडव घालून साधेपणाने पण दिमाखात उत्सव साजरा केला जातो आहे. पाहा मानाचा दुसरा गणपती - तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या पगडी घातलेल्या गणपतीचा दिमाख